मोफत रोजगारक्षम कौशल्य विकास कार्यक्रम 2023-24   भंडारा जिल्ह्यामध्ये सन 2023-24 साठी किमान कौशल्य विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत मोफत प्रशिक्षणाकरिता प्रवेश अर्ज.     भंडारा जिल्ह्यातील युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार/स्वंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान अंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन 2023-24 या योजनेंतर्गत पात्रताधारक व इच्छुक असलेल्या युवक-युवतींना मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी खालील गुगल फॉर्म लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.
‍जिल्हा कौशल्य ‍विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, क्रिडा संकुल भंडारा - 441904, दु. क्र. 07184-252250, वेबसाईट http://kaushalya.mahaswayam.gov.in   ईमेल bhandararojgar@gmail.com

Sign in to Google to save your progress. Learn more
1. Name of the Candidate/उमेदवाराचे नाव
Full Name/पूर्ण नाव 
*
2. Date of Birth/जन्म तारीख 
*
MM
/
DD
/
YYYY
3. Gender/लिंग 
*
4. Caste Category/जात प्रवर्ग
*
5. What is the Candidates' current Educational Qualification? उमेदवाराचे सध्याचे शिक्षण
*
6. Email/ इ-मेल
*
7. Phone number / मोबाईल नंबर
*
8. What are your Fluent/Preferred Languages?/ अवगत असलेल्या भाषा 
*
Required
9. Are you included under Divyang Jan ? If Yes, Please mention category/ आपण दिव्यांग जन आहात का? असल्यास प्रवर्ग उल्लेख करावा
*
10. Do you belong from a Minority Community? (Muslims, Sikhs, Christians, Jain, Buddhists and Parsis) / आपला अल्पसंख्यांक समुदायामध्ये अंतर्भाव होतो का? (मुस्लिम/शिख/ख्रिश्चन/जैन/बौद्ध/पारशी)
*
11. Full address/ संपर्कासाठी पत्ता *
12. Have you taken any Short Term Training (STT) courses? If yes, Please mention details. 
(Course Name - Institute Name)/ आपण आजतागायत अल्प मुदतीचे प्रशिक्षण घेतलेले आहे का? असल्यास अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण संस्थेचे नाव 
Your answer

*
13. What is your current employment status?/ आपल्या रोजगाराची सद्यस्थिती
*
Required

15.  कोणतेही दोन प्रशिक्षण निवडू शकता : प्रशिक्षणाचे क्षेत्र/कोर्सचे नांव/कोर्स कोड

*
Required
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy