विषय: बुद्धिमत्ता चाचणी
=================================
15. सांकेतिक भाषा (Code Language) 
=================================

     

━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━
Sign in to Google to save your progress. Learn more
आपला विभाग निवडा / Select Your Region *
*रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया 'इतर / Other' असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया "Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव: *
नाव - मधले नाव - आडनाव
इयत्ता: *
तुकडी: *
1) एका सांकेतिक लिपीत 'अहमदनगर 'हा शब्द 1234567 असा लिहिला तर गरम हा शब्द अंकात कसा लिहिता येईल? *
1 point
2) जर + म्हणजे ÷,- म्हणजे × ,× म्हणजे -, आणि ÷ म्हणजे +,  तर  42÷ 4- 8+ 4× 29= ? *
1 point
3) एका सांकेतिक भाषेत 'मगर' हा शब्द ∆■● असा लिहितात तर त्याच लिपीत 'गरम ' हा शब्द कसा लिहिला जाईल? *
1 point
4) एका सांकेतिक भाषेत 'कमल हा शब्द 'कमममलम 'असा लिहितात तर त्याच भाषेत 'गमन ' हा शब्द कसा लिहिला जाईल? *
1 point
5) एका सांकेतिक भाषेत +, - ,× , ÷ या गणिती क्रिया सूचित करण्यासाठी अनुक्रमे @#$& या खुणा वापरल्या आहेत त्यावरून प्रश्नचिन्हांच्या जागी कोणते चिन्ह येईल.  (24 & 6@(2) ? 6= 0 *
1 point
6) एका सांकेतिक लिपीत 'वतन' =★■◆, 'तगर' =■●∆ तर त्याच लिपीत 'गवत' कस लिहाल? *
1 point
7) पुढील प्रश्नात काही पदांसाठी अंक वापरले आहेत पण ते क्रमाने दिलेले नाहीत तो क्रम शोधा.सागर सावकाश वाचतो=123,रमेश पुस्तके वाचतो=425,सागरला पुस्तके आवडतात=165 तर रमेश सावकाश वाचतो यासाठी कोणता पर्याय येईल? *
1 point
8) गणिती प्रकियासाठी सांकेतिक भाषा वापरली आहे जसे ∆ हे चिन्ह गुणकारासाठी वापरले आहे त्यावरून इतर चिन्हांच्या किमती ओळखा. जसे 4∆6#3=21 ,4∆6■3=8, तर (23#5)■6=? *
1 point
9) गणिती प्रकियासाठी सांकेतिक भाषा वापरली आहे जसे ∆ हे चिन्ह गुणकारासाठी वापरले आहे त्यावरून इतर चिन्हांच्या किमती ओळखा. जसे 4∆6#3=21 ,4∆6■3=8 ,तर 48∆2■★=6 असेल तर ★च्या जागी कोणती संख्या येईल? *
1 point
10) एका सांकेतिक भाषेत MAKE हा शब्द FLBN असा लिहिला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत  SURE हा शब्द कसा लिहिला जाईल ? *
1 point
✍️ उद्या दिनांक: 28-07-2020 रोजी आठवी एन. एम. एम. एस. अभ्यासमालेत 'विज्ञान' विषयातील 'Sound' या घटकावर प्रश्न विचारले जातील. ✍️
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy