जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,जालना आयोजित इयत्ता १० वी ,नास सराव चाचणी -२ दि.५ मे,२०२०
निर्मिता - मगर आर.एस. (आदर्श विद्या,सायगांव डों. ता.बदनापूर जि.जालना - 8975258123
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
वर्ग व तुकडी *
शाळेचे नाव - *
केंद्र - *
तालुका *
मोबाईल नंबर -
1) इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे हे सांगण्यासाठी कल्हण यांनी कोणता ग्रंथ लिहिला होता ?
1 point
Clear selection
2) इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणाचे वर्णन करून संपत नाही तर त्या राज्यकर्त्यांच्या दोषांचे आणि चुकीच्या धोरणाचे चिकित्सक विवेचन करणे असावे हे विधान कोणत्या इतिहासकाराचे आहे
1 point
Clear selection
3) इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीचा विचार करता कोणत्या इतिहासकाराने अवलंबिलेली संशोधन पद्धती पूर्वग्रहविरहित व वास्तववादी होती,असे मानल्या जाते ?
1 point
Clear selection
 4) ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या, इतिहासलेखनावर कोणत्या धोरणाचा प्रभाव दिसून येतो
1 point
Clear selection
5) जेम्स ग्रँट डफ ने ' ए हिस्ट्री ऑफ द मराठाज ' हा ग्रंथ लिहिला या ग्रंथाचे एकुण किती खंड आहेत ?
1 point
Clear selection
6) राष्ट्रवादी इतिहास लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील कोणता काळ शोधण्याचा प्रयत्न केला असे मानले जाते
1 point
Clear selection
7) इतिहासकार वि का राजवाडे यांच्या विषयी माहिती सांगणारे योग्य विधान निवडा
1 point
Clear selection
8) रुग्णांना सेवा देणाऱ्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण आहेत ?
1 point
Clear selection
9) राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये स्वायत्त निवडणूक आयोगाची निर्मिती करण्यात आलेली आहे ?
1 point
Clear selection
10) निवडणूक आयोगाचे काम कसे चालते त्याचा योग्य क्रम लावा                                अ) प्रत्यक्ष मतदान घेणे   ब) मतदार याद्या निश्चित करणे    क) निकाल जाहीर करणे    ड) उमेदवारांकडून अर्ज भरून घेणे
1 point
Clear selection
11) खालील पर्याय मधून चुकीचे विधान निवडा
1 point
Clear selection
12) सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ?
1 point
Clear selection
13) भारतातून कोणते वृत्त गेले आहे
1 point
Clear selection
14) भारताची भू सीमा सर्वात जास्त कोणत्या देशाला लागून आहे
1 point
Clear selection
15) ब्राझील या देशाची राजधानी कोणती आहे
1 point
Clear selection
16) तू आपल्या देशात उत्तरेकडून दक्षिणेकडे चालला आहेस तेव्हा तुला कोण कोणती राज्य लागतील, योग्य पर्याय निवडा
1 point
Clear selection
17) सांबा हा नृत्यप्रकार कोणत्या देशात प्रसिद्ध आहे
1 point
Clear selection
18) खालील विधानापैकी अयोग्य विधान कोणते ते निवडा
1 point
Clear selection
19) भारत देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो कारण
1 point
Clear selection
20) ब्राझील या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy