Direct Second Year Engineering Admission Enquiry Form -2021-22
नमस्कार, COVID-19 म्हणजेच कोरोना या वैश्विक महामारी चे संकट संपूर्ण जगासमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे या वर्षी डिप्लोमा अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑन लाईन पद्धतीने होत आहेत. त्यानंतर पुढच्या वर्गात लगेच प्रवेश घेण्यासाठी खूप धावपळ होईल. आणि तेच विचारात घेऊन श्री सिद्धेश्वर देवस्थान सोलापूर, संचालित श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इन्जिनिअरींग, सोलापूर आपल्याला एक लिंक पाठवत आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही घरबसल्या तुमच्या पाल्याच्या Direct Second Year प्रवेशासंदर्भात माहिती घेऊ शकता.