JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
१.धरतीची आम्ही लेकरं
इयत्ता - ४ थी विषय - मराठी
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्याचे पूर्ण नाव
*
Your answer
शाळेचे नाव
*
Your answer
तालुका
*
Your answer
जिल्हा
*
Your answer
१.धरतीची आम्ही लेकरं या कवितेचे कवी कोण ?
*
2 points
भा.रा.तांबे
अशोक कौतिक कोळी
द.ना.गव्हाणकर
दा.अ.कोरे
२.रानी वनी कोण गाते ?
*
2 points
पोपट
रानपाखरू
कोकिळा
चिमणी
३.शेतकरी शेतात कधी राबतात ?
*
2 points
पावसाळ्यात
उन्हाळ्यात
हिवाळ्यात
वर्षभर
४.धरतीची आम्ही लेकरं l ..................
*
2 points
पोलीस
आम्ही
भाग्यवान
शेतकरी
५.शेतकरी मेहनत कोठे करतात ?
*
2 points
गावात
शाळेत
मैदानात
रानात
६.धरतीची आम्ही लेकरं या कवितेत कवी काय स्थापायला सांगत आहेत ?
*
2 points
बंगला
ऐक्यता
समानता
पर्याय २ व ३
७.धरतीची आम्ही लेकरं या कवितेत कवी कोठे जायला सांगत आहेत ?
*
2 points
घरावर
शेतावर
कोठेही नाही
मैदानावर
८. ................ सालभर खाऊ भाकर.
*
2 points
मोत्यांची
शाळूची
ज्वारीची
गव्हाची
९. नाही ...............येथ कुणी , नाही चाकर
*
2 points
मालक
धनी
शेतकरी
चाकर
१०.धरती या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता ?
*
2 points
ढग
जमीन
अंबर
आकाश
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of State Council of Educational Research and Training, Maharashtra, Pune.
Does this form look suspicious?
Report
Forms
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report