JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
इयत्ता-चौथी, परिसर अभ्यास-१,७-आहाराची पौष्टिकता
https://www.godavaritambekar.com
निर्मिती-गोदावरी तांबेकर,राहेरी बु।।, तालुका-सिंदखेडराजा, जिल्हा-बुलडाणा
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
आपले नाव टाईप करा
*
Your answer
प्रश्न1- प्राण्यापासून कोणते पदार्थ मिळतात?
*
2 points
तांदूळ
अंडी
बाजरी
काकडी
प्रश्न 2- खालीलपैकी कोणता अन्नपदार्थ प्रमुख नाही?
*
2 points
ज्वारी
बाजरी
तांदूळ
आंबा
प्रश्न 3- खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे पीठ बनवतात?
*
2 points
कारली
मका
तीळ
बाजरी
प्रश्न4- खालीलपैकी कोणता पदार्थ आंबट आहे?
*
2 points
कारली
लवंग
तीळ
चिंच
प्रश्न 5- खालील पैकी कोणते पदार्थ कच्चे खाल्ले जात नाही?
*
2 points
मुळा
गाजर
कारले
टमाटर
प्रश्न 6- दुधापासून खालीलपैकी कोणता पदार्थ मिळत नाही?
*
2 points
दही
लोणी
तूप
केक
प्रश्न 7- तेलासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ वापरत नाही?
*
2 points
शेंगदाणे
तीळ
सूर्यफूल
ज्वारी
प्रश्न 8- योग्य की अयोग्य ओळखा 1) अन्न घटकापासून ऊर्जा मिळते
*
2 points
योग्य
अयोग्य
प्रश्न 9- योग्य की अयोग्य ओळखा आहार घेतल्याने शरीराचे चांगले पोषण होते
*
2 points
योग्य
अयोग्य
प्रश्न 10- योग्य की अयोग्य ओळखा. शरीराची सर्वच कामे नीट होण्यासाठी पाण्याची आवश्यकता नसते
*
2 points
योग्य
अयोग्य
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
-
Terms of Service
-
Privacy Policy
Forms