महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - MAHATET टेस्ट सिरीज
सराव पेपर 1- सामाजिक शास्त्रे
विषय - इतिहास
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
जिल्हा *
स्पर्धा गुरु या यु ट्यूब चॅॅॅॅॅनल वरील व्हिडिओ लिंक, टेस्ट लिंक, महत्त्वाचा जाहिराती, चालू घडामोडीच्या अपडेट पाठवण्यासाठी Whats App No नोंदवा.
1.भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ............. येथे आहे. *
2 points
2,दृक श्राव्य साधनांमध्ये .............. या साधनाचा समावेश होतो. *
2 points
3.भौतिक साधनांमध्ये ................. समावेश होत नाही. *
2 points
4.लोकशाहीचा चौथा स्तंभ .................. म्हटले जाते. *
2 points
5.नोटा छापण्याचे काम ........... करते. *
2 points
6.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य कार्यालय ............... येथे आहे. *
2 points
7.छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय .............. येथे आहे. *
2 points
8. .................... हे संपर्क साधन आल्या वेगानेच संपुष्टात ही आले. *
2 points
9.भारत सरकारच्या .............. या खात्याने प्रसिद्ध केलेला INDIA (भारत) हा वार्षिक संदर्भ ग्रंथ इतिहास लेखनासाठी विश्वसनीय मानला जातो. *
2 points
10.लोकशिक्षण देण्याच्या हेतूने भारत सरकारने १९६० साली ............. येथे फिल्म्स & टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली. *
2 points
हार्दिक शुभेच्छा !!
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report