शहरासाठी आवश्यक सुविधे बाबत सर्व्हे (औंढा नागनाथ)
Sign in to Google to save your progress. Learn more
1. आपले संपूर्ण नाव काय आहे? *
2. आपण शहरात किती वर्षापासून वास्तव्यास आहात? *
3. आपला व्यवसाय /नोकरी काय आहे? *
4. शहरातील कोणत्या भागात आपण राहता? *
5. शहरातील सोयी सुविधांबाबत आपण समाधानी आहात का? *
6. शहरात/वॉर्डातील अत्यंत तत्काळ (०-५ वर्षात)आवश्यक असणारी सुविधा कुठली? *
7. शहरात/वॉर्डातील तत्काळ (५-१०वर्षात)आवश्यक असणारी सुविधा कुठली *
8. शहरात/वॉर्डातील तत्काळ (१०-२०वर्षात)आवश्यक असणारी सुविधा कुठली *
9. स्मशानभूमी/दहनभमी बद्दल खलालीपैकी कुठला पर्याय आपल्यासाठी योग्य वाटतो *
10. पार्किंग ची सुविधा आपल्या वॉर्ड मध्ये/शहरात पुरेशी आहे का? *
11. शहरात/वॉर्ड मध्ये दवाखान्याची सुविधा पुरेशी वाटते का? *
12. शहरात नवीन दवाखाने यांची आवश्यकता आहे का? *
13. शहरात/वॉर्ड मध्ये शाळा/महाविद्यालय यांची संख्या पुरेशी वाटते का? *
14. शहरात आपणास सकाळी किंवा संध्याकाळी फिरण्यासाठी पुरेसे मैदान उपलब्ध आहे का? *
15. शहरात खरेदी विक्री साठी व्यापारी संकुल पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत का? *
16. आपणास वाचनाची आवड जोपासण्यासाठी शहरात पुरेशा प्रमाणात वाचनालय उपलब्ध आहेत का? *
17. आपण ज्या वॉर्ड मध्ये राहता तेथे खालील पैकी कुठल्या सुविधेची कमतरता आहे असे आपणास वाटते? *
अपूरे आणि लहान रस्ते
खेळासाठी खुल्या जागेची कमतरता
बगीचा ची कमतरता
सार्वजनिक शौचालय/ मुतारी ची कमतरता
Row 1
18. औंढा नागनाथ  येथे असलेले तलाव (Water Body) च्या अजुबाजूला कोणते विकास कामे/ आरक्षणे प्रस्तावित करणे योग्य वाटते? *
बगीचा
शॉपिंग कॉम्पलेक्स
प्ले. ग्राऊंड
रिसॉर्ट
Row 1
19. औंढा नागनाथ येथे असलेला तीर्थक्षेत्रा  भोवती कोणते विकास कामे अपेक्षित आहे, आपले मत व्यक्त करावे *
20. आपल्या शहरास राहण्या योग्य बनवण्यासाठी काय करायला हवे याबाबत आपले मत काय? *
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy