महाराष्ट्र शासन - मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यत निधी अर्ज
महाराष्ट्र शासन - मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी Online अर्ज भरण्यासाठी महत्वपूर्ण सूचना : 
  1. डिस्चार्ज झालेल्या/उपचार पूर्ण झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती म्हणून अर्थसहाय्य दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच अर्ज करण्यापूर्वी खालील शासकीय योजनांसाठी पात्र असल्यास लाभ घ्यावा.

  2.  रुग्ण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना / आयुष्यामान भारत / राष्ट्रीय बालक स्वास्थ्य कार्यक्रम/ धर्मदाय रुग्णालय इत्यादी कोणत्याही एका योजनेत लाभार्थी असल्यास अर्ज स्विकारण्यात येणार नाही.

  3. अर्जात दर्शविलेली माहितीशी संबंधित कागदपत्रे/ प्रमाणपत्रे अर्जदाराने स्व साक्षांकित (Self Attest) करून सोबत जोडणे अनिवार्य आहे.

  4. संशयास्पद अथवा खोटी/बनावट माहिती दिलेली आढळल्यास तो अर्ज रद्द करण्यात येईल तसेच कायदेशीर कार्यवाहीस पात्र ठरेल.

Sign in to Google to save your progress. Learn more
अर्जदाराचे संपूर्ण नाव *
अर्जदाराचे आधारकार्ड क्रमांक
*
अर्जदाराचा संपूर्ण पत्ता 
*
अर्जदाराचा इमेल 
अर्जदार मोबाईल क्रमांक
*
रुग्णाशी आपले नाते
*
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy