Provisional Admission Form :B.A. I (2021-22)
बी.ए. भाग.1 प्रवेश प्रक्रिया
१. ऑनलाइन प्रवेश पूर्व अर्ज भरण्याचा अंतिम दि.  २७/०८/२०२१
२ . विनाअनुदानित तुकडीत  प्रवेश  गुणवत्ता यादीतील  अ. क्र १२१ नंतरच्या विध्यार्थ्याना दि. ०१/०९/२०२१ पासून  प्रवेश देण्यात येईल
        अनुदानित विद्यार्थी संख्या :- २४०
         विनाअनुदानित  विद्यार्थी संख्या :- १२०
प्रवेश संबंधीत विषयातील गुणवत्ता व प्रवर्ग निहाय देण्यात येतील.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे - मागील परीक्षेचे ( वर्षाचे) गुणपत्रक (इंटरनेट कॉपी), जातीचा दाखला / अपंग/खेळाडू / माजी सैनिक इ.
वेळोवेळी होणारे बदल व अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या https://lbscollegesatara.edu.in/ या  संकेत स्थळास भेट द्या.
*महाविद्यालयाची वैशिष्ठ्ये *
१.प्रशस्त कॉलेज इमारत.
२.अनुभवी अध्यापक वृंद.
३.सुसज्ज प्रयोगशाळा
४.सुसज्ज ग्रंथालय
५.राष्ट्रीय छात्र सेना (NCC)
६. राष्ट्रीय सेवा योजना (NSS)
७.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र
८.अद्ययावत संशोधन सुविधा.

प्राचार्य
डॉ. राजेंद्र शेजवळ
लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अंड कॉमर्स, सातारा.
The name and photo associated with your Google account will be recorded when you upload files and submit this form
Sign in to Google to save your progress. Learn more
Full Name of the Student in Capital Letter begin with surname *
मराठी मध्ये विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव (आडनावाने सुरवात करावी)
Address With PIN Code : -( पिन कोड सहित पूर्ण पत्ता ) *
Self mobile Number *
Mobile Number of Parents
Whats App number
Student's Email ID
Aadhar Number
Which category do you belongs to ? खालील पैकी कोणत्या प्रवर्गातील आहात ?
Clear selection
Do you have caste certificate ? तुमच्या कडे जात प्रमाणपत्र आहे काय ? *
Clear selection
EWS (Economically Weaker Section)या संवर्गातील आहात काय ? *
Clear selection
Total Marks Obtained  In Std 12th( १२ वी मध्ये मिळालेले एकूण गुण ) *
 Percentage In Std 12th( १२ वी मध्ये मिळालेले टक्केवारी) *
Name of the Previous School & Address ( ज्या शाळेतून बारावी उत्तीर्ण झालात त्या शाळेचे पूर्ण नाव व पत्ता ) *
प्रवेशा संदर्भात  कोणतीही अडचण असल्यास पुढील मोबाईल क्रमांकाशी संपर्क साधावा . श्री एस.एम.पाटील,-९८५०८०२३६९, डॉ.अशोक तवर ९४२३३७५४७९, डॉ. पी.सा.चिकमठ -९८२२८६१२१६, डॉ.एम.एस.जाधव- ९०९६७२१९४९,  डॉ.बी.एम.माळी - ७५८८२४५५९६                                                                                                                                      प्रवेश अर्ज पुस्तिका  विक्री महाविद्यालयाच्या  ग्रंथालयात  सुरू आहे.   महाविद्यालयात शासनाने दिलेल्या कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.                                                                          महत्वाची सूचना - On लाईन प्रवेश घेतला असला तरी ऑफ लाईन प्रवेश करणे बंधनकारक आहे. त्या शिवाय प्रवेश निश्चित होणार नाही.  
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy