सामान्यज्ञान चाचणी क्र 19
निर्मिती व संपर्क - प्रदीप कुंभार  ८९७५४३३४४४
Sign in to Google to save your progress. Learn more
संपूर्ण नाव *
शाळा , तालुका / जिल्हा *
१ ) हत्तीच्या नाकाला काय म्हणतात ? *
1 point
२ ) घराची राखण करणारा प्राणी कोणता ? *
1 point
3 ) पक्ष्यांच्या समूहाला काय म्हणतात ? *
1 point
4 ) इंग्रजी वर्षाचा शेवट कोणत्या महिन्याने होतो ? *
1 point
५ ) नकाशात वरची दिशा कोणती असते ? *
1 point
६ ) भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ? *
1 point
७ ) भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ? *
1 point
८ ) संत गोरा कुंभार यांचे गाव कोणते ? *
1 point
९ ) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ? *
1 point
१० ) महाराष्ट्राची राजभाषा कोणती ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy