जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना निर्मित,वर्ग ८ वी (इति+भूगोल) नास प्रश्न सराव चाचणी - ३ दि. १८ मे २०२०
Description
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
शाळेचे नाव *
केंद्र *
तालुका *
मोबाईल नंबर *
१) इंग्रजांना भारतीय प्रशासन चालविण्यासाठी कोणती माहिती हवी होती *
1 point
२) खालील पर्यायातून पाश्चिमात्य शिक्षणाचा भारतावर झालेला मुख्य परिणाम कोणता आहे *
1 point
३) ब्रिटिशांच्या भारतविषयक,आर्थिक धोरणाचा मुख्य परिणाम कोणता झाला
1 point
Clear selection
४) शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय ? *
1 point
५) ब्रिटिशांनी भारतात दळणवळण व वाहतुकीचे जाळे निर्माण केले कारण ;
1 point
Clear selection
६) ब्रिटिशांच्या जमीन महसूल धोरणामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती हालाखीची बनली कारण
1 point
Clear selection
७) खालील विधानापैकी चुकीचे विधान ओळखा *
1 point
८) ब्रिटिश काळात जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची कार्ये कोणती होती *
1 point
९) तैनाती फौजेची योजना लागू करण्याचा लॉर्ड वेलस्ली यांचा मुख्य हेतू कोणता होता
1 point
Clear selection
मगर सर
वरील छायाचित्र कशाचे आहे
1 point
Clear selection
११) एखाद्या प्रदेशातील हवा कोरडी असण्याचे कारण कोणते *
1 point
१२) सांद्रिभवनामुळे पाऊस पडतो तर  घनीभवनामुळे काय होते *
1 point
१३) आद्रते मुळे कवकाची वाढ ...... *
1 point
१४) मानवी शरीरावर आर्द्रतेचा कोणता परिणाम होतो ? *
1 point
१५) वातावरणातील बाष्पाचे सांद्रीभवन कशा भोवती होते
1 point
Clear selection
१६) ढगामध्ये कोणकोणत्या प्रक्रीया ऐका पाठोपाठ  घडत असतात
1 point
Clear selection
१७) बाष्पीभवनाच्या प्रक्रियेवर परिणाम न करणारा घटक ओळखा
1 point
Clear selection
१८) हवा कोरडी व उष्ण असेल तर बाष्पीभवनाचा वेग ......... *
1 point
१९) दिवसा तापमान वाढल्यामुळे सापेक्ष आर्द्रता .......... *
1 point
२०) खालीलपैकी कोणता घटक वातावरणात अदृश्य स्वरूपात असतो
1 point
Clear selection
Magar R.S. आदर्श विद्यालय, सायगांव डों. ता.बदनापूर जि.जालना - 8975258123
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy