Provisional Admission form of M. A. in English
PROVISIONAL ADMISSION FORM FOR MA IN ENGLISH (Two Year Programme)
सर्व विद्यार्थी व पालकांना सूचित करण्यात येते कि COVID-१९ या संसर्गजन्य आजारामुळे जागतिक महामारी परिस्थितीमुळे राज्य व देशभरात संचारबंदी लागू आहे त्यामुळे सद्यपरिस्थितीत महाविद्यालयात प्रत्यक्ष हजर राहून प्रवेश घेणे शक्य नसलेने आपला प्रवेश ऑनलाईन प्रक्रियेनुसार तात्पुरता निश्चित करावा.
महाविद्यालय नियमित सुरु झालेनंतर प्रत्येक विषयाच्या क्षमतेनुसार व कागदपत्रांची पूर्तता करून आपला प्रवेश निश्चित करावा.