लोकसभा निवडणूक-2024
मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचेसाठी प्रश्नपत्रीका
Email *
नाव *
ac निवडा *
पदनाम
*
मोबाईल नंबर
*
प्रश्न क्र. 1) समजा लोकसभा निवडणुकीसाठी एका मतदारसंघात सोळा उमेदवार उभे आहेत. अशा परिस्थीतीत EVM ची मांडणी कशाप्रकारे असेल ?
*
2 points
प्रश्न क्र. 2) पुढील पैकी अयोग्य विधान कोणते ?
*
2 points
प्रश्न क्र. 3) अभिरुप मतदान (Mock Poll) बाबतीत बरोबर विधान / विधाने ओळखा.
1) मतदानास प्रत्यक्ष सुरुवात होण्याच्या नियोजीत वेळेच्या 90 मिनीटे आधी अभिरुप मतदान सुरु करण्यात येईल.
2) अभिरुप मतदानाच्या वेळी किमान दोन उमेदवारांचे प्रतीनीधी उपस्थित असावेत.
3) जर किमान दोन उमेदवारांचे प्रतिनीधी उपस्थित नसतील तर मतदान केंद्राध्यक्ष आणखी 15 मिनीटे वाट पाहतील.
4) त्यानंतरही प्रतिनीधी आले नसतील तर केंद्राध्यक्षांनी अभिरुप मतदानास सुरुवात करावी.
5) ही बाब अभिरुप मतदान प्रमाणपत्रात विशेषकरुन नमुद करावी.
*
2 points
प्रश्न क्र. 4) पुढीलपैकी योग्य विधान कोणते ?
1) अभिरुप मतदान प्रत्येक उमेदवारासाठी यादृच्छीक पद्धतीने करावे.
2) या प्रक्रीयेत मतदान प्रतिनीधी सुध्दा मतदान करुन शकतील.
3) अभिरुप मतदानाच्या वेळी किमान 50 मतांचे मतदान घेण्यात यावे.
4) अभिरुप मतदानाच्या वेळी निघालेल्या VVPAT मधील चिठ्ठ्या तात्काळ नष्ट कराव्यात.
*
2 points
प्रश्न क्र. 5) मतदारास तो पुन्हा मतदान करु नये म्हणून लावली जाणारी शाई ही पुढीलप्रमाणे कशाप्रकारे
लावली जाते ?
*
2 points
प्रश्न क्र. 6) एकेरी निवडणुकीच्या वेळी मतदान अधिकाऱ्यांची कर्तव्ये याबाबत योग्य जोड्या जुळवा.
1) मतदान केंद्राध्यक्ष अ) मतदार यादीच्या चिन्हांकित प्रतीचा प्रभारी, ओळख पटविणे
2) पहीला मतदान अधिकारी ब) नियंत्रण युनीटचा (CU) प्रभारी
3) दुसरा मतदान अधिकारी क) पक्क्या शाईचा प्रभारी
4) तिसरा मतदान अधिकारी ड) नमुना 17-A मधील मतदान नोंदवहीचा प्रभारी इ) संपुर्ण मतदान प्रक्रीयेवर नियंत्रण व देखरेख
*
2 points
प्रश्न क्र. 7) पुढीलपैकी खोटे विधान ओळखा. *
2 points
प्रश्न क्र. 8) पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते ? *
2 points
प्रश्न क्र. 9) मतदान प्रतिनीधींची मतदान केंद्रामध्ये बसण्याची व्यवस्था – *
2 points
प्रश्न क्र. 10) मतदान केंद्रामध्ये मोबाईल बाळगण्याची परवानगी कुणाला आहे ?
*
2 points
प्रश्न क्र. 11) एका कंट्रोल युनीटला जास्तीत जास्त कीती बॅलेट युनीट जोडले जावू शकतात ?
*
2 points
प्रश्न क्र. 12) प्रत्यक्ष मतदान सुरु होण्यापुर्वी काही बाबींची खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात पुढीलपैकी कोणती बाब चुकीची आहे ?
*
2 points
प्रश्न क्र. 13) निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना त्यांचे निवडणूक बूथ मतदान केंद्रापासून ________मिटरच्या पलीकडे _____ टेबल व ______खुर्च्या आणि ऊन / पावसापासून संरक्षण म्हणून त्यांच्या डोक्यावर _____ छत्री किंवा ताडपत्री यांसह उभारण्याची परवानगी आहे. *
2 points
प्रश्न क्र. 14) प्रत्यक्ष मतदाना दरम्यान जर VVPAT बिघडले तर पुढील पैकी कोणती क्रिया करावी. *
2 points
प्रश्न क्र. 15) ETPBS व्दारे सर्विस वोटर चे मतदान करण्याचा त्यांच्या पत्नीला अधिकार असतो, हे
विधान –
*
2 points
प्रश्न क्र. 16) जर एखाद्या मतदाराने मतदार नोंदवहीमध्ये स्वाक्षरी केल्यानंतर मतदान करण्याचे नाकारले
तर –
*
2 points
प्रश्न क्र. 17) जर एखादा व्यक्ती विशीष्ट मतदार म्हणून अगोदरच मतदान करुन गेली असेल आणि नंतर दुसरी व्यक्ती येवून ती स्वत:च ती विशीष्ट मतदार आहे असा दावा करत असेल आणि त्यासंदर्भात मतदान केंद्राध्यक्षाने खात्री केल्यानंतर आलेली दुसरी व्यक्ती हीच खरी आहे असे निश्चीत झाल्यावर त्या व्यक्तीस करू द्यावयाच्या मतास_______म्हणतात. *
2 points
प्रश्न क्र. 18) आक्षेपीत मतासाठी आक्षेप शुल्क ______ आहे. *
2 points
प्रश्न क्र. 19) शासकीय कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रतिनीधी, मतदान प्रतिनीधी किंवा मतमोजणी प्रतिनीधी म्हणून काम केले तर ती व्यक्ती कोणत्या शिक्षेस पात्र राहील ? *
2 points
प्रश्न क्र. 20) अभिरूप मतदानाबाबत मतदान केंद्राध्यक्ष त्यांचा अहवाल ______ या नमुन्यात सादर करतात.
*
2 points
प्रश्न क्र. 21) निवडणूक संचालन नियम 1961 चे नियम 49-MA नुसार पुढील तरतुद आहे – *
2 points
प्रश्न क्र. 22) नमुना 17-क (17-C) कशाशी संबंधीत आहे ?
*
2 points
प्रश्न क्र. 23) जर एखादा व्यक्ती दावा करीत असेल की, त्याने ज्या उमेदवाराला मतदान केले त्याऐवजी इतर उमेदवाराची चिठ्ठी VVPAT मध्ये त्याला दिसली आणि त्याचा दावा खोटा ठरला तर – *
2 points
प्रश्न क्र. 24) पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते ?
*
2 points
प्रश्न क्र. 25) संविधिक पाकीटामध्ये पुढीलपैकी कोणता लिफाफा नसतो – *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy