सामान्यज्ञान चाचणी क्र २८
निर्मिती व संपर्क - प्रदीप कुंभार  ८९७५४३३४४४
Sign in to Google to save your progress. Learn more
संपूर्ण नाव *
शाळा , तालुका / जिल्हा *
करंगळी या मराठी शब्दाला इंग्रजीत काय नाव आहे स्पेलिंगसहित सांगा❓ *
1 point
दोन मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असेल तर त्या संख्यांना कोणत्या संख्या म्हणून ओळखले जाते❓ *
1 point
कवीवर्य बा.सी.मर्ढेकर यांचे सातारा जिल्ह्यातील कोणते गाव आहे❓ *
1 point
वातावरणातील कोणत्या घटकातून पाऊस पडतो❓ *
1 point
घरातील काडीपेटीच्या आकारास गणितीय भाषेत काय म्हटले जाते❓ *
1 point
मोहरम या सणाचे दुसरे नाव काय❓ *
1 point
दरवर्षी आपण कोणत्या तारखेस शिवजयंती साजरी करतो❓ *
1 point
knife या शब्दाचे plural कोणते❓ *
1 point
शिवरायांनी रायरी किल्ल्याला कोणते नाव दिले❓ *
1 point
लीप वर्षात मकरसंक्रांत हा सण कोणत्या तारखेस येतो❓ *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy