विषय: बुद्धिमत्ता चाचणी
=================================
16. कूट प्रश्न (Problems) 
=================================

     

━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━
Sign in to Google to save your progress. Learn more
आपला विभाग निवडा / Select Your Region *
*रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया 'इतर / Other' असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया "Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव: *
नाव - मधले नाव - आडनाव
तुकडी: *
विद्यार्थी मित्रांनो खालील व्हिडिओ पाहून प्रश्नांचा योग्य पर्याय निवडा.
प्रश्न 1 : - एका रांगेत तुषार सातव्या स्थानावर उभा आहे .जर मध्यभागी उभ्या असलेल्या अमोलचा स्थान क्रमांक 13 असेल , तर रांगेच्या विरुद्ध टोकाकडून तुषार कोणत्या स्थानावर उभा आहे? *
1 point
प्रश्न 2) - 50 मीटर बाजूच्या चौरसाकृती मैदानाच्या कडेने 5 मी. अंतरावर एक विद्यार्थी उभा केल्यास एकूण किती विद्यार्थी उभे करता येतील ? *
1 point
3)साहिल श्रेयशपेक्षा मोठा आहे.रेहान अजिंक्य पेक्षा मोठा आहे.,पण श्रेयस पेक्षा लहान आहे,तर सर्वात मोठा कोण? *
1 point
प्रश्न  4 :- रागिणी व शामल इंग्रजी  व गणित विषयात उत्तीर्ण आहेत .शामल व विजया गणित व विज्ञान विषयात उत्तीर्ण आहेत .रागिणी व जयंती इंग्रजी व हिंदी विषयात उत्तीर्ण आहेत .जयंती व वासंती गणित व विज्ञान विषयात उत्तीर्ण आहेत .तर किती मुली कमीत कमी तीन विषयात उत्तीर्ण आहेत ?   *
1 point
प्रश्न 5 :- प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा *
1 point
Captionless Image
प्रश्न 6 :- सजीव , कावळा व झाड दाखविण्यासाठी पुढीलपैकी कोणती वेन आकृती योग्य आहे ? *
1 point
Captionless Image
प्रश्न 7 :- सूर्यास्तावेळी गाडीतून जात असताना ईश्वरीच्या डावीकडे असलेल्या सूर्याची किरणे आत येत होती .तर गाडी कोणत्या दिशेस प्रवास करीत आहे ? *
1 point
प्रश्न 8 :- सोबतच्या आकृतीत हॉकी , फुटबॉल, व बास्केटबॉल खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या अनुक्रमे चौकोन , वर्तुळ व त्रिकोण या रचनांमध्ये दाखविली आहे तर हॉकी न खेळणारे किती लोक बास्केटबॉल खेळतात? *
1 point
Captionless Image
प्रश्न 9 :- एका दुकानात ठराविक दिवशी मोटारगाड्या व कामगार यांची मिळून संख्या 22 आहे . चाके व पाय यांची संख्या 74 असेल तर दुकानात एकूण किती मोटारगाड्या आहेत ? *
1 point
प्रश्न 10 :- एका दोरीचे समान 10 भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल ? *
1 point
✍️ उद्या दिनांक: 01-08-2020 रोजी आठवी एन. एम. एम. एस. अभ्यासमालेत 'विज्ञान' विषयातील 'Reflection of Light' या घटकावर प्रश्न विचारले जातील. ✍️
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy