इयत्ता पहिली मराठी चाचणी 5 (पान नं.११ते१३)
इयत्ता 1ली च्या बालमित्रांनो, आपले प्राथमिक ज्ञान तपासण्याची ही छोटीसी चाचणी आहे . ही चाचणी सोडवताना आपला नंबर घेतला जात नाही त्यामुळे बिनधास्तपणे सोडवा व आपले ज्ञान तपासा . शक्यतो इतरांच्या मदतीने किंवा सर्च इंजिनवर न जाता चाचणी सोडवावी .