विषय : विज्ञान

=================================
घटक: 12.आम्ल, आम्लारी ओळख
12. Introduction to Acid and Base
=================================

     

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

Iniciar sesión en Google para guardar lo que llevas hecho. Más información
आपला विभाग निवडा / Select Your Region *
*रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया 'इतर / Other' असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया "Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव / Student Full Name. *
नाव - मधले नाव - आडनाव
तुकडी *
खालील यादीतून विद्यार्थ्याची तुकडी निवडा.
सर्व विद्यार्थी मित्रांनी खालील व्हिडीओ  काळजीपूर्वक  पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. (Watch the following video carefully and answer the following questions.)
१. वेगळा शब्द ओळखा - मिथिल ऑरेंज, मिथिल रेड, हळद,   फिनॉल्फ्थॅलिन  (1. Find odd man out - methyl orange, methyl red, turmeric, Phenolphthalein  ) *
1 punto
२. आम्लामध्ये निळा लिटमस-----होतो. (2. Blue litmus turns----– in acid.) *
1 punto
३. चिंचेत  ------ आम्ल असते. (3. Tamarind contains ------- acid ) *
1 punto
४. पाणी जंतुविरहीत करण्याकरिता विरल -----आम्लाचा वापर केला जातो. (4. Dilute -–---acid  is used for sterilization of water.) *
1 punto
५. आम्लारी हा एक असा पदार्थ आहे त्याचे पाण्यातील द्रावण -----आयन निर्माण करतात. (5. Alkali is a substance whose water solution gives----- ion's.) *
1 punto
सर्व विद्यार्थी मित्रांनी खालील व्हिडीओ  काळजीपूर्वक  पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. (Watch the following video carefully and answer the following questions.)
६. आम्लधर्मी जमिनीतील आम्लाचे उदासीनिकरण करण्यासाठी त्या जमिनीत--–----मिसळतात. (6. To neutralize  excess acid -------is mixed in the acidic soil. ) *
1 punto
७. सामान्यतः धातूंची ऑक्साइड -–-- ---असतात. (7. Metal oxides are generally ------in nature.) *
1 punto
८. सल्फरिक आम्लाचे रासायनिक सूत्र -----हे आहे. (8. Chemical formula of Sulphuric acid is -----) *
1 punto
९. खालीलपैकी कोणता गुणधर्म आम्लारीचा गुणधर्म नाही. (9. Which one is not the property of alkali from given below ) *
1 punto
१०. उदासीनीकरणातून कोणते पदार्थ तयार होतात (10. Which products get formed in neutralization reaction?) *
1 punto
✍️ उद्या दिनांक: 17-07-2020 रोजी आठवी एन एम एम एस अभ्यासमालेत 'इतिहास' विषयातील 'स्वातंत्र्यप्राप्ती' या घटकावर प्रश्न विचारले जातील. ✍️
Enviar
Borrar formulario
Nunca envíes contraseñas a través de Formularios de Google.
Este contenido no ha sido creado ni aprobado por Google. Denunciar abuso - Términos del Servicio - Política de Privacidad