मराठेकालीन राजनीती, अर्थव्यवस्था आणि समाज (सत्र ६, पेपर १५)_टेस्ट क्रमांक २
मॉड्यूल १: साधने
अ)  साधंनांचे महत्त्व
ब) भारतीय साधने: संस्कृत, मराठी, पर्शियन
क)  परदेशी साधने: पोर्तुगीज आणि इंग्रजी
मॉड्यूल २: मराठाकालीन राजनीती
अ) राजपदाची संकल्पना
ब)  अष्टप्रधान मंडळ
क)  सत्तेचे हस्तांतरण:  छत्रपती ते पेशवे, पेशवे ते कारभारी
मॉड्यूल ३: आर्थिक स्थिती
अ) कृषी पद्धती: जमीन महसूल, पाटबंधारे
ब) उद्योग
क)  व्यापार व वाणिज्य
घटकावर आधारित बहूपर्यायी प्रश्न (MCQ) सोडवून झाल्यानंतर ती पुन्हा आपल्या अभ्यासासाठी वहीत लिहून ठेवावेत.

महत्वाची सूचना: अंतर्गत १० गुण देताना ऑनलाइन टेस्ट प्रश्न आपण वहीत लिहून घेतले आहेत की नाही हे तपासले जाईल.  

डॉ. सुरेश वसंत शिखरे, इतिहास विभाग प्रमुख

Connectez-vous à Google pour enregistrer votre progression. En savoir plus
Adresse e-mail *
विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव *
महाविद्यालयाचे नाव *
रोल नंबर *
Suivant
Effacer le formulaire
N'envoyez jamais de mots de passe via Google Forms.
Ce contenu n'est ni rédigé, ni cautionné par Google. Signaler un cas d'utilisation abusive - Conditions d'utilisation - Règles de confidentialité