Test No 1 (15th July2023)
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव  *
साक्षी व राहुल दोघे एके दिवशी शाळा सुटल्यावर रस्त्याने घरी जात होते.रस्त्याच्या कडेला एक वृद्ध माणूस पडलेला दिसला दोघांनी पहिले व त्याला उठवून बसवले आणि पाणी पाजले. त्यामुळे त्या माणसाला तरतरी आली.त्यांनी दोघांचे आभार मानले .

१) रस्त्याच्या कडेला कोण दिसले?
*
2 points
वृद्ध माणसाला तरतरी कशामुळे आली ? *
2 points
वृद्ध या समानार्थी शब्द ओळखा  *
2 points
राम , सीता व लक्ष्मण वनवासास गेले. या वाक्यात किती  नाम आले आहेत ? *
2 points
माझी आजी गावाहून आली ...........खूप थकवा आला . रिकाम्या जागी कोणते सर्वनाम वापराल ? *
2 points
६ दशक म्हणजे किती? *
2 points
चारशे एकोणपन्नास अंकात ओळखा  *
2 points
६८९ यातील दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किमत किती असेल ? *
2 points
तुझ्याकडे १ दशक रुपये आहेत म्हणजे किती रुपये आहेत? *
2 points
३६० + ? = ४००  प्रश्नचिन्हाच्या जागी किती येईल ? *
2 points
T ध्वनीने सुरु होणारा शब्द कोणता ? *
2 points
 वेगळा शब्द ओळखा  *
2 points
I   K  E  T  या  अक्षरा पासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल ? *
2 points
खालील पैकी कोणते फळ नाही  *
2 points
Pencil या शब्दापासून कोणता लहान अर्थपूर्ण शब्द तयार होईल  *
2 points
इग्रजी अक्षरमालेत  डावीकडून ९ वे अक्षर कोणते ? *
2 points
गणपतीपुळे यातील उजवीकडून ५ वे अक्षर कोणते  *
2 points
रा ती आ व म  या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवल्यास  त्यातील शेवटचे अक्षर कोणते ? *
2 points
गणराज  यातील प्रत्येक अक्षरा पासून दोन अक्षरी किती शब्द तयार होतील? *
2 points
इग्रजी अक्षरमालेतील मध्यभागी असणा-या अक्षराचा क्रमांक कितवा ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy