WHO WILL BE SCHOLAR
खास आपल्या सर्वांच्या  सामान्य ज्ञान मध्ये भर घालण्यासाठी आणि आपल्या बुध्दीला खुराक मिळवा या उद्देशाने आयोजित केलेली  सामान्य ज्ञान स्पर्धा. योग्य उत्तरे देणाऱ्या उमेदवाराला आकर्षक प्रमाणपत्र देऊन गौविण्यात येईल. प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 80% गुण असणे आवश्यक असणारा . तर चला बघू या कोण आहे स्कॉलर.
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
विद्यार्थ्याचे नाव *
कोकणात प्रामुख्याने ------पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते?
1 point
Clear selection
----भारतात गव्हाचे पिक मोठ्या प्रमाणात होते.
1 point
Clear selection
भारतातील लोकांचा -----हा मुख्य व्यवसाय आहे.
1 point
Clear selection
प्रश्न-4) जोड्या जुळवा.
6 points
संत्र्यांची बर्फी
शेंगदाण्याची चटणी
मोदक
वाग्यांचे भरीत
जळगाव
रत्नागिरी
सोलापूर
Clear selection
गुजरात मधील प्रसिद्ध खाद्यपदार्थ कोणता?
1 point
Clear selection
उन्हाळ्यात आंब्याचे पिक मोठ्या प्रमाणात होते.चूक की बरोबर ते सांग.
1 point
Clear selection
गोव्यातील लोकांच्या आहारात प्रामुख्याने ढोकळा व ठेपल्यांचा समावेश होतो.चूक की बरोबर ते सांग.
1 point
Clear selection
कोल्हापूर जिल्ह्यातील तांबडा-पांढरा मटण रस्सा प्रसिद्ध आहे.चूक की बरोबर ते सांग.
1 point
Clear selection
तांदळाच्या पिकास भरपूर पाऊस आवश्यक असतो.चूक की बरोबर ते सांग.
1 point
Clear selection
सावजीचे मटण खालील कोणत्या जिल्ह्यात बनवले जात नाही.
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
reCAPTCHA
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy