औषधनिर्माण शास्त्र  अभ्यासक्रम प्रवेश 2021-22
D.Pharm: Passed HSC (PCB/PCM)

B.Pharm: Obtained score in MH-CET 2021 and passed with HSC 12th (PCB/PCM) at least with 45% for Open and 40% marks in case of Reserved category

M.Pharm: B. Pharm from any AICTE approved institute with 55% marks (Open) 50 % marks (Category) Non zero score in GPAT.

Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
COVID-19 संदर्भात थोडी पण महत्वाची माहितीकोरोना विषाणू रोग COVID-19) हा नवीन विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे.हा रोग श्वसन आजार आहे (फ्लू सारखा) ज्याची लक्षणे खोकला, ताप, व अधिक गंभीर आजारात श्वास घेण्यास त्रास अशी आहेत. हात वारंवार धुवून, चेहर्‍याला स्पर्श करणे टाळून आणि आजारी लोकांचा जवळचा (एक मीटर ते तीन फूट) संपर्क टाळून तुम्ही स्वतःचे संरक्षण करू शकता. अधिक माहिती साठी खाली दिलेल्या भारत सरकारच्या लिंक ला भेट देऊन माहिती मिळवा. https://www.mygov.in/covid-19/?cbps=1
प्रवेश माहितीआपणास माहिती आहे सुरू असलेल्या संचार बंदीच्या काळात  शैक्षणिक वर्ष 2021-22 चे प्रवेश थोडे उशिरा सुरू होऊ शकतात त्यामुळे आपण काळजी करू नये. आम्ही आपल्या संपर्कात राहू.
Admission Leaflet
प्रथम "डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी मलकापूर "बद्दल थोडी माहिती जाणून घ्या.                                  
डॉ. राजेंद्र गोडे औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय, स्थापना सन २००५. पश्चिम विदर्भातील एक अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणजेच इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्था, बुलडाणा द्वारा संचालित बुलडाणा जिल्ह्यातील नव्हे तर संपुर्ण अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्वोत्तम महाविद्यालय. स्व. डॉ. राजेंद्रजी गोडे साहेब, माजी मंत्री व निष्णात शल्य चिकित्सक यांच्या दूरदृष्टीने उभे असलेले भव्य वास्तू, सर्व सुविधायुक्त प्रयोगशाळा, अत्याधुनिक उपकरणे, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वर्ग, शिक्षण व अवांतर विषय यांस अनुसरून विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध अनेकानेक सोयी सुविधा, यांसहित काळानुरूप विद्यार्थी घडविण्याचे कार्य अविरत करणारे एकमेव महाविद्यालय. औषध निर्माण शास्त्र क्षेत्रामध्ये कौशल्यपूर्ण शिक्षण देऊन आपल्या विद्यार्थ्यांस त्यांचे ध्येपूर्तीसाठी सर्वोत्तम संधी आणि शिक्षण प्राप्त करवून देणारे महाविद्यालय.... उपलब्ध बी.फार्मसी, डी.फार्मसी, एम.फार्मसी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यास कित्येकांचे प्रथम प्राधान्य असलेले सर्वोत्तम महाविद्यालय आपले या 'महाविद्यालयास ऑनलाईन भेट' या अनोख्या प्रणालीमध्ये स्वागत !
  डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी मलकापूर जिल्हा: बुलडाणा संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती
DRGCOP, MALKAPUR CAMPUS
प्रवेश संबंधी चौकशी
सदर फॉर्म बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना D.Pharm /B.Pharm / M.Pharm मध्ये प्रवेश

घ्यावयाचा असेल त्यांनी हा फॉर्म भरावे.
आपण ज्या कारणासाठी माहिती देणार आहात त्याच कारणासाठी ती वापरली जाणार आहे. ते सोडून दुसऱ्या कारणासाठी ती वापरली जाणार नाही. आपल्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे.
  डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी मलकापूर
आपणास विचारलेली खालील माहिती आपण कुठल्याही भाषेत भरू शकतात.English, मराठी किंवा हिंदी
तुम्हाला आमच्या बद्दल कसे कळले? *
Required
आपण आपल्या पाल्यासाठी फॉर्म भरत आहात की आपण स्वतः साठी भरत आहात? *
Required
प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांचे नाव ? *
प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांचे पालकाचे नाव ? *
प्रवेश इच्छुक विदयार्थी किंवा पालकाचे संपर्क (व्हाट्सअप्प) नंबर *
आपला संपूर्ण पत्ता: *
प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांचे बारावी महाविद्यालयाचे नाव *
आपण कोणत्या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यास इच्छुक आहात? *
Required
आपण कोणत्या कोटा अंतर्गत प्रवेश घेण्यास इच्छुक आहात? *
Required
आमच्याशी संपर्क साधा पत्ताः डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी बुलडाणा रोड, मलकापूर.जिल्हा. बुलडाणा 443101 (महाराष्ट्र)
website: www.drgcop.co.in 
फोन:
B.Pharm& M.Pharm:- 9881563969, 9325884547 , 8275556283, 9021486467 ,9860297535
D.Pharm :- 9975908070, 94043 73917
तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल आम्ही आपले खूप आभारी आहोत. धन्यवाद 🙏🙏
डॉ. पी .के. देशमुख
(प्राचार्य , डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी मलकापूर)

मा.श्री. योगेंद्रजी आर गोडे
(अध्यक्ष, इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्था, बुलडाणा)
© 2021 DRGCOP. All Rights Reserved. Design and Developed By ( IT Cell DRGCOP Malkapur)
A copy of your responses will be emailed to the address you provided.
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
reCAPTCHA
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy