इयत्ता पहिली गणित चाचणी 3
बालमित्रांनो आपले प्राथमिक ज्ञान तपासण्याची ही छोटीसी चाचणी आहे . ही चाचणी सोडवताना आपला नंबर घेतला जात नाही त्यामुळे बिनधास्तपणे सोडवा व आपले ज्ञान तपासा . सर्व प्रश्न उत्तरे अनिवार्य करण्यात आली आहेत. साधारणपणे ८०% मार्क मिळाल्यास आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे . ५०% पेक्षा कमी मिळाल्यास आपल्याला ह्या विषयी माहिती करून घेणे आवश्यक आहे असे समजावे . १० प्रश्न असून १० पैकी १० गुण मिळवणे अनेकांना शक्य होणार आहे . शक्यतो इतरांची मदत किंवा सर्च इंजिनवर न जाता चाचणी सोडवावी .
चाचणी सबमिट केल्यावर  धन्यवाद असा मेसेज येइल व  view score चा पर्याय येइल . त्यावर क्लिक केल्यास आपले एकूण गुण , विभागानुसार गुण , चूकलेले प्रश्न व त्याचे उत्तर ही दिसेल .
In Google anmelden, um den Fortschritt zu speichern. Weitere Informationen
आपले नाव  Full Name *
Dist Name *
1) बोटे किती आहेत? *
1 Punkt
Bild ohne Titel
2) किती आहेत? *
1 Punkt
Bild ohne Titel
3) किती आहेत? *
1 Punkt
Bild ohne Titel
4) किती आहेत? *
1 Punkt
Bild ohne Titel
5) किती आहेत? *
1 Punkt
Bild ohne Titel
6) किती आहेत? *
1 Punkt
Bild ohne Titel
7) किती आहेत? *
1 Punkt
Bild ohne Titel
8) किती आहेत? *
1 Punkt
Bild ohne Titel
9) किती आहेत? *
1 Punkt
Bild ohne Titel
10) कावळे किती आहेत ? *
1 Punkt
Bild ohne Titel
Senden
Alle Eingaben löschen
Geben Sie niemals Passwörter über Google Formulare weiter.
Dieser Inhalt wurde nicht von Google erstellt und wird von Google auch nicht unterstützt. Missbrauch melden - Nutzungsbedingungen - Datenschutzerklärung