JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे.
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
तुमचे पूर्ण नाव लिहा
*
Your answer
खाली दिलेल्या वाक्यासाठी योग्य विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा.
प्रश्न क्र.१ पाण्यात बुडणाऱ्या राजूचे रामरावांनी प्राण वाचविल्या मुळे सर्वांनी त्यांची .......... केली.
*
2 points
हेवा
वाहवा
निंदा
कुचेष्टा
प्रश्न क्र.२ वाहतुकीची ............. होवू नये म्हणून सर्वांनी रहदारीचे योग्य नियम पाळावे.
*
2 points
वेळ
गर्दी
गफलत
कोंडी
प्रश्न क्र.३ शाळेत कचरा होवू नये म्हणून मुलांनी विविध ........सुचवले
*
2 points
कल्पना
उपाय
कार्यवाही
गोष्टी
प्रश्न क्र.४ सर्वत्र दुष्काळाने ......... घातले होते.
*
2 points
थैमान
हाहाकार
भुभुःकार
रिंगण
प्रश्न क्र.५ वाजवी गळ्यात .........माळा, सण बैलपोळा ऐसा चाले
*
2 points
पान
घुंगरु
फुले
पैंजण
प्रश्न क्र.६ पत्रकारांनी फोटोसह बातमी ........मध्ये प्रसारित केली.
*
2 points
आकाशवाणी
गाव
रडार
वृतपत्र
प्रश्न क्र.७ रंग जादूचे पेटीमधले इंद्रधनुचे असती, .........निघती सारे पुन्हा पांढरे होती.
*
2 points
पांढ-यातून
निळ्यातून
हिरव्यामधून
लालमधून
८) वन्य प्राण्यांच्या पायांच्या .........वरून आपल्याला बरीच माहिती मिळते
*
2 points
रूपावरून
आकारावरून
रंगावरून
ठश्यावरून
९ ) पंडित नेहरूंचा वाढदिवस हा ....... म्हणून ओळखला जातो.
*
2 points
बालदिन
स्वातंत्र्यदिन
बालिकादिन
योगदिन
१० ) स्त्रीयांवरील अत्याचाराला ........ फोडण्या अगोदर त्या शिकल्या पाहिजेत.
*
2 points
प्रसिद्धी
गौरव
वाचा
बातमी
११) जो जो जयाचा घेतला गुण , तो तो ....... केला जाण.
*
2 points
शिष्य
मित्र
सखा
गुरु
१२) कोंबड्याचा ........... गावातील सर्व लोक ऊठून आपापल्या कामाला लागले
*
2 points
आरवणे
चित्काराने
आरोळीने
ओरडणे
१३) कालच संस्थेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यामुळे ...........साजरा करण्यात आला.
*
2 points
हिरक महोत्सव
सुवर्ण महोत्सव
रौप्य महोत्सव
शताब्दी महोत्सव
१४) आईवडील नसलेल्या ........अजयने उच्च शिक्षण घेवून उत्तुंग बाजी मारली
*
2 points
पोरका
नास्तिक
आस्तिक
परका
१५) दर आठवड्याला आमच्या शाळेतील मुलांनी तयार केलेले .........मुख्याध्यापक यांच्या हस्ते प्रसिद्ध केले जाते.
*
2 points
मासिक
वार्षिक
पाक्षिक
साप्ताहिक
१६) तासन तास झोपून राहणारा धोंडीराम म्हणजे .....
2 points
कळीचा नारद
घरकोंबडा
कुंभकर्णाचा अवतार
बृहस्पती
Clear selection
१७) पोलिसांनी चोराला ........रत्न दाखवताच त्याने शेठजीच्या घरात चोरी केल्याचे कबुल केले.
*
2 points
तांब्याचे
हिऱ्याचे
सोन्याचे
चौदावे
१८) शेतीचे वादळामुळे झालेले नुकसान पाहून सर्व शेतक-यांनी ...... कसून पुन्हा शेतीची मशागत करायला सुरुवात केली.
*
2 points
पागोटे
पाय
नांगर
कंबर
१९) पंतप्रधानाचे भाषण एकूण सर्व ......... मंत्रमुग्ध झाले.
*
2 points
वक्ते
आम्ही
बसलेले
श्रोते
२०) शेतात सुरु असलेल्या रहाटाचा ....... असा आवाज ऐकू येत होता.
*
2 points
झणझण
कुऊ कुऊ
खडखड
छमछम
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. -
Terms of Service
-
Privacy Policy
Does this form look suspicious?
Report
Forms