या रक्त संकलनाच्या खास मोहिमेस मदत करण्यासाठी गिरिप्रेमी, स्वरुपसेवा, गिरिकुजन माऊंटेनि अरिंग क्लब, विद्या व्हॅली स्कूल, लव्ह केअर शेअर फाऊंडेशन, महावीर जैन विद्यालय व हॉस्टेल, गार्डियन गिरिप्रेमी पर्वतारोहण संस्था, डिफरंट स्ट्रोक्स सर्व संस्थांनी एकत्र येऊन दिनांक २७ नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.