JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
इयत्ता= पाचवी ऑनलाईन साप्ताहिक टेस्ट क्र.23
निर्मिती.सौ.दुर्गा सुहास गोरे
पदवीधर शिक्षिका
संपर्क.9860360279
नगरपालिका शाळा क्र.7 सातारा
शिक्षक मंच सदस्य.
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थी नाव
*
Your answer
इयत्ता
*
Choose
5वी
इतर
शाळेचे नाव
*
Your answer
तालुका
*
Choose
सातारा
कराड
पाटण
कोरेगाव
वाई
जावली
खटाव
महाबळेश्वर
फलटण
माण
खंडाळा
इतर
जिल्हा
*
Choose
सातारा
इतर
खालील व्हिडिओ पहा व प्रश्नांची उत्तरे द्या.
1.खालील पैकी योग्य विधान कोणते
*
2 points
भाजक बाकी म्हणजे विभाजक
विभाजक म्हणजे भागाकार
विभाजक म्हणजे भाग जाणारे व विभाज्य म्हणजे पाढा
यापैकी नाही
2.सोडवा. 12चे विभाजक कोणते?
*
2 points
1,6,7,8,
1,5,4,3,
1,2,3,4,6,12
1,8,9,12
3..चुकीचे कोणते आहे.
*
2 points
24 चे विभाजक.1,2,3,4,6,8,12,24
17चे विभाजक1,2,3,17 आहेत
10चे विभाजक1,2,5,10 आहेत
15, चे विभाजक 1,5,15आहेत
4. सोडवा.25,35,45,65,...
*
2 points
वरील संख्यांचा 1,2,3,हे विभाजक आहेत
,5,6,10 हे विभाजक आहेत
वरील संख्यांचे 1,5, व त्या संख्या हे विभाजक आहेत
2,3,6,8 हे विभाजक आहेत
5. वर्तुळाची त्रिज्या 5 असेल तर व्यास किती.?
*
2 points
5
12
10
11
6.. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
*
2 points
अंतर्भागात.D बिंदू आहे
बाह्य भागात N हा बिंदू येतो
वर्तुळावर M हा बिंदू दर्शविला आहे
बाह्य भागात T दर्शविला आहे
7.. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. वर्तुळाचा व्यास जर 16असेल तर त्रिज्या किती?
*
2 points
9
16
7
8
8.. बाह्य भागातील बिंदू ओळखा
*
2 points
PQTR
DCAB
ABCD
PQAG
9.. वर्तुळ ची त्रिज्या 9असेल तर व्यास किती?
*
2 points
18
15
14
30
10..व्यास हा त्रिज्येच्या ........पट असतो
*
2 points
तिप्पट
चौपट
दुप्पट
निमपट
11. भूकंप तीव्रता कोणत्या मापन प्रकारात मोजली जाते?
*
2 points
तापमान
सेल्सिअस
रिस्टर
फ्रान्हाईट
12 . Choose correct sentence.
*
2 points
The sky is green
Parrot is blue
Grass is green
Lemon is pink
13 .खालीलपैकी कोणते सजीवांचे लक्षण नाही.
*
2 points
वाढ होणे
उत्सर्जन
व्यायाम करणे
चेतना
14..खालीलपैकी कोणते संदेश वहनाचे साधन नाही.
*
2 points
तार
भ्रमणध्वनी
पुस्तक
रेडिओ
15. राष्ट्रीय उद्यान ओळखा
*
2 points
कोल्हापूर
ताडोबा
पुणे
सातारा
16..मध्यप्रदेश मधील देवराया .......म्हणून ओळखल्या जातात.
*
2 points
आंबा वने
आमराई
शरण वने
यापैकी नाही
17 उचित शब्द लिखो... ल,री,फु,वा
*
2 points
रिफवाल
फुलवारी
रिवाफुल
लवारीफ
18 .विरोधी लिंग पहचानो।। बिलाव.......
*
2 points
बिलुऊ
बिलू
बिल्ली
बादल
19 सवेरा ..........समानार्थी शब्द लिखो
*
2 points
साप
सपेरा
सुबह
श्याम
20..बारा घरावर दोघे पहारा करती,सदैव फिरती न थकती, न थांबती,,,,,,,,🤔🤔🤔ओळखा पाहू कोण?
*
2 points
मुले
घड्याळ काटे
रेल्वे
बहिणी
21..लहराना ......... से सिखो।
*
2 points
नदी
आकाश
सागर
बादल
22..opposite word now*........
*
2 points
Come
Go
Then
Bad
23. Choose the sound word tring tring=
*
2 points
Clock
Train
Telephone
Watch
24. How many days in a week?
*
2 points
8
6
7
9
25. आचार्य विनोबा भावे यांनी ....चळवळ सुरू केली
*
2 points
असहकार
भुसेना
भूदान
मिठाचा सत्याग्रह
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
-
Terms of Service
-
Privacy Policy
Forms