सामान्य ज्ञान टेस्ट क्र १४
निर्मिती प्रदीप कुंभार
Sign in to Google to save your progress. Learn more
संपूर्ण नाव *
शाळा ,तालुका / जिल्हा *
(१) ' होळी ' हा सण कोणत्या मराठी महिन्यांत येतो ? *
1 point
(२) 'तापी - पांझरा ' नदीचा संगम कोणत्या ठिकाणी झाला आहे ? *
1 point
(३) 'साल्हेर शिखर' कोणत्या जिल्ह्यात आहे ? *
1 point
(४) 'कळसुबाई शिखर ' कोणत्या जिल्ह्यात आहे ? *
1 point
(५) 'जायकवाडी धरण ' कोणत्या जिल्ह्यात आहे ? *
1 point
( ६ ) 'माथेरान ' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? *
1 point
(७) ' धुळे शहर' कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ? *
1 point
(८) 'वटपौर्णिमा' हा सण कोणत्या मराठी महिन्यांत येतो ? *
1 point
(९) 'पैठण' हे प्रसिद्ध स्थळ कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ? *
1 point
(१०) 'कृष्णा -- कोयना' या नदीचा संगम कोणत्या ठिकाणी झाला आहे ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy