Butterfly Quiz - 15th To 30th September 2023  In Marathi & English 
भारतात ५ सप्टेंबर २०२० पासून  सप्टेंबर महिना हा 
'महा फुलपाखरू महिना 'म्हणून सर्वत्र साजरा करण्यात
 येतआहे.

फुलपाखरे ही उत्तम 'बायो इंडिकेटर' समजली जातात. 
त्यांचे जतन व संवर्धन होणे ही तातडीची गरज आहे. 
त्यासाठी प्रथम फुलपाखरांचे  जीवनचक्र समजून  घेणे
गरजेचे आहे . 

यासाठी   निसर्गमित्र जळगाव तर्फे आज १५ सप्टेंबर
रोजी ‘फुलपाखरू प्रश्न मंजुषा सप्टेंबर २०२३’ 
प्रसारीत करीत आहोत.

प्रश्नमंजुषा मराठी व इंग्रजीत सोडवता येणार आहे. 

 प्रश्नमंजुषा  १५ ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत सोडवता येईल 
त्यानंतर सहभाग  प्रमाणपत्र पाठवण्यात येणार नाही.  

सर्व वयोगटातील पर्यावरण प्रेमी नागरिक बंधू,भगिनींनी 
आपला थोडासा वेळ काढून या उपक्रमात सहभागी व्हावे 
व ही प्रश्नमंजुषेची लिंक आपल्या मित्र,मैत्रीणी व स्नेहींना 
पाठवावी व फुलपाखरु महिना साजरा करण्यात सहभागी व्हावे.


[ टीप – आपल्या ईमेलवर आपणास सहभागाचे प्रमाणपत्र 
पाठवण्यात येईल. तरी योग्य ईमेल द्यावा ]

निर्मिती :- शिल्पा व राजेंद्र गाडगीळ -निसर्गमित्र ,जळगाव,

माहिती व लिंक साठी WhatsApp क्रमांक- ८९९९८०९४१६ वर संपर्क करावा.

पुढील लिंक सर्वत्र पाठवा 

लिंक - https://forms.gle/ipAbeLt2V52be1yH9

Email *
पूर्ण नाव - Full Name 

*
वय - Age 
*
गावाचे नाव -City
*
मोबाईल क्रमांक -Mobile Number 
*
ईमेल - योग्य ईमेल आयडी द्या,त्यावर सहभागाचे प्रमाणपत्र पाठवले जाईल ./  Provide correct email id. Certificate of participation will be sent on email  *
Next
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy