Bhimthadi Jatra Registration Form 2023

भीमथडी जत्रा 2023 - दि. 21 ते 24-12-2023 

 सहभागी बचत गट नियमावली

· चालू वर्षात जास्तीत जास्त नवीन महिला बचत गट सहभागी असावेत.

· महिला बचत गट,महिला उद्योजक,सामाजिक संस्था यांना प्राधान्य असेल.

· ग्रामीण भागातील गरजू व होतकरू महिला बचत गट असावेत.

· यापूर्वी सहभागी असलेले महिला बचत गट अथवा महिला उद्योजिका यांचे प्रमाण मर्यादित असेल.

· भीमथडी जत्रेत महिला बचत गट म्हणून सहभागी झालेल्या गटाचे बँक रेकॉर्ड.कागदपत्रे पूर्ण असावे.

· महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जिल्हे,उत्पादने, सहभागी होणे अपेक्षित आहेत.

· नाविन्यपूर्ण महिला उत्पादने असावीत.

· एकाच प्रकारची महिला उत्पादने असतील तर नवीन महिला बचत गटांना प्राधान्य असेल.

· ज्या महिलांनी रजिस्टर केलेले उत्पादने आहेत तीच उत्पादने शेवटपर्यंत असावीत परस्पर पदार्थ अथवा

उत्पादने बदलू नयेत.

· संस्थेने ठरवून दिलेल्या दरातच उत्पादंनांची विक्री असावी. (शाकाहारी,मांसाहारी विभाग)

· आकर्षक पॅकिंग असावे. मालाची स्वच्छता,फूड लायसन(FSSI,FDI),किंमत,घटक,.इतर कायदेशीर

बाबी बंधनकारक आहेत.
Sign in to Google to save your progress. Learn more
Type / प्रकार  *

Name of the SHG/Brand/NGO  बचत गट /वैयक्तिक व्यवसाय /स्वयंसेवी संस्था नाव 

*
Name of the Head  / प्रमुखाचे नाव  
*

Address पत्ता 

*
City शहर 
*

GST NUMBER (if available) 

Pincode/ पिन कोड
*
Contact No.  संपर्क नंबर 
*
Product Type उत्पादन प्रकार 
*

Product Details/Name  उत्पादनांची नावे 

*

Year of participation  किती वर्षांपासून सहभागी आहात ?

*
Name of the head participant प्रमुखाचे नाव  
*

Age of the participant / वय 

Blood Group of the participant रक्तगट 

Type of ID proof attached ओळखीचा पुरावा 

ADHAR card number आधार कार्ड नंबर 

*
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy