Smt. Akkatai Ramgonda Patil Kanya Mahavidyalaya, Ichalkaranji,                       Department of Political Science -                           Online Test for F.Y.B.A, Paper Name - Indian Constitution  (भारतीय राज्यघटना ) (Paper No.2)                                                Sub Teacher - Prof. Varsha Potdar
Date: 13/03/2023
Email *
महाविद्यालयाचे संपूर्ण नाव *
रोल नंबर *
पूर्ण नाव *
मोबाईल नंबर *
प्रश्न क्र.१) भारतीय राज्यघटना .................. या तारखेपासून अमलात आली. *
2 points
प्रश्न क्र.२) भारतीय राज्यघटनेच्या ................... कलमात दहा मुलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला आहे. *
2 points
प्रश्न क्र.३) राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमाद्वारे पुकारली जाते ? *
2 points
प्रश्न क्र.४) लोकसभेची कमाल सदस्य संख्या ................. इतकी निश्चित केलेली आहे. *
2 points
प्रश्न क्र.५) लोकसभेत विधेयकावर समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार .................. असतो. *
2 points
प्रश्न क्र.६) मुलभूत कर्तव्ये ................ या देशाच्या राज्यघटनेनुसार अंतर्भूत करण्यात आली आहेत. *
2 points
प्रश्न क्र.७) केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या ही लोकसभेतील  सदस्यसंखेच्या १५ टक्के असावी अशी ............... वी घटनादुरुस्ती केलेली आहे. *
2 points
प्रश्न क्र.८) संसदेच्या दोन्ही गृहांची संयुक्त बैठक घेण्याची तरतूद आपण ............... या देशाच्या राज्यघटनेनुसार केलेली आहे. *
2 points
प्रश्न क्र.९) एखाद्या व्यक्तीस बेकायदा अटक झाली असेल तर संबधित व्यक्ती किवा तिचे नातलग न्यायालयाकडे ................ चा अर्ज करू शकते. *
2 points
प्रश्न क्र.१०) मुलभूत हक्कापैकी समानतेचा हक्क याचा समावेश ................... या अनुच्छेद मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. *
2 points
प्रश्न क्र.११) मोर्ले मिंटो सुधारणा कायदा ............... साली अस्तित्वात आला. *
2 points
प्रश्न क्र.१२) ................ या सभागृहात बहुमत प्राप्त केलेल्या पक्षाच्या नेत्याची निवड पंतप्रधान म्हणून होत असते. *
2 points
प्रश्न क्र.१) कायदेमंडळाने केलेला कायदा घटनाबाह्य असल्यास तो बदलण्याचा किवा रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार म्हणजे ................ होय. *
2 points
प्रश्न क्र.१४) १९७८ साली ४४ व्या घटनादुरुस्तीने मुलभूत अधिकारांच्या यादीतील .................... अधिकार रद्द करण्यात आलेला आहे. *
2 points
प्रश्न क्र.१५) भारताचा उपराष्ट्रपती ..................... गृहाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. *
2 points
प्रश्न क्र.१६) घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कलम .............. मध्ये स्पष्ट केला आहे. *
2 points
प्रश्न क्र.१७) सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय ............. वर्षे आहे. *
2 points
प्रश्न क्र.१८) राज्यसभेकडे चर्चेसाठी आलेले अर्थविधेयक .............. दिवसांच्या आत लोकसभेकडे परत पाठवावे लागते. *
2 points
प्रश्न क्र.१९) भारताचे सर्वोच्च न्यायालय ............... येथे आहे. *
2 points
प्रश्न क्र.२०) समतेसाठी अस्पृश्यता निवारण कायदा .............. साली संसंदेने मंजूर केला. *
2 points
प्रश्न क्र.२१) सध्याचे केंद्रीय गृहमंत्री .................... हे आहेत. *
2 points
प्रश्न क्र.२२) पंतप्रधानाविरुद्ध मांडलेला .............. ठराव जर लोकसभेत मंजूर झाला तर त्याला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. *
2 points
प्रश्न क्र.२३) संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून .............. यांची नियुक्ती करण्यात आली. *
2 points
प्रश्न क्र.२४) राष्ट्रपती राज्यसभेवर विविध क्षेत्रातील ............. नामवंत व्यक्तींची नियुक्ती करू शकतो. *
2 points
प्रश्न क्र.२५) ............. ला मंत्रिमंडळरुपी जहाजाचा कप्तान असे म्हणतात. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy