JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
Online Test - 21 पाठ-१२ पुरंदरचा वेढा व तह
इयत्ता - चौथी, विषय - परिसर अभ्यास - २
घटक-गद्य, उपघटक-पुरंदरचा वेढा व तह
निर्मिती कु. कांचन ध. घटाळे
जि.प.शाळा पातोंडा
पं. स. अकोट, जि. प. अकोला
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्यांचे नाव
*
Your answer
शाळेचे नाव
*
Your answer
रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा.
Option 1
Clear selection
______फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या.
1 point
आदिलशाहाच्या
कुतूबशहाच्या
इंग्रजांच्या
औरंगजेब बादशहाच्या
औरंगजेब बादशहावर जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी ____शहरावर छापा घातला.
1 point
सुरत
दिल्ली
आग्रा
विजापूर
____या आपल्या बलाढय सेनापतीला औरंगजेब बादशहाने शिवरायांवर धाडले.
1 point
जयवंत सिंग
उदेभान
मिर्झाराजे जयसिंग
सिद्धीजौहर
पुरंदरचा किल्लेदार ____मोठा जिद्दीचा वीर होता.
1 point
येसाजीकंक
मुरारबाजी
दादाजी कोंडदेव
फिरंगोजी नरसाळा
'_______' अशी गर्जना करत मुरारबाजी आणि त्याचे गडी मुघलांवर तुटून पडले.
1 point
जय भवानी
दीन दीन
शिवाजी महाराज की जय
हर हर महादेव
मुरारबाजी तुझ्यासारखा _____मी आजवर पाहिला नाही.
1 point
बाजबहाद्दर
तेजबहाद्दर
समशेरबहाद्दर
जंगबहाद्दर
शिवरायांनी जयसिंगाशी _____बोलणे केले.
1 point
प्रेमाचे
निकडीचे
कौतुकाचे
मुत्सद्देगिरीचे
शिवराय बादशहाची भेट घेण्यास _____जाण्यासाठी तयार झाले
1 point
दिल्लीस
सुरतेस
आग्रास
औरंगाबादेस
दिलेरखानाने _____गडाला वेढा दिला.
1 point
कोंढाणा
पुरंदर
पन्हाळा
रायगड
मुरारबाजी च्या कंठात _____ने बाण मारला.
1 point
मिर्झाराजे जयसिंग
शायिस्तेखान
जयवंत सिंग
दिलेरखानाने
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. -
Terms of Service
-
Privacy Policy
Does this form look suspicious?
Report
Forms
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report