विषय: इतिहास

=================================
3 - ब्रिटीश सत्तेचे परिणाम
=================================

     

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━
                                                                                                                       
Sign in to Google to save your progress. Learn more
आपला विभाग निवडा / Select Your Region *
*रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया 'इतर / Other' असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया "Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव / Student Full Name. *
नाव - मधले नाव - आडनाव
तुकडी *
खालील यादीतून विद्यार्थ्याची तुकडी निवडा.
विद्यार्थी मित्रांनो व्हिडीओ क्लिप काळजीपूर्वक पहा व खाली दिलेल्या प्रश्नांची योग्य पर्याय निवडा.
1. १७८२ साली कोणता तह होऊन पहिले इंग्रज-मराठा युद्ध संपले? *
1 point
2. दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार कोणत्या साली केला? *
1 point
3. हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे;………………………… *
1 point
4. छत्रपती प्रतापसिंह यांच्याविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?. अ) सातारा शहरात रस्ते बांधले आ)  मुलामुलींना संस्कृत, मराठी, इंग्रजी शिकण्यासाठी पाठशाळा बांधलीइ) राजनीतीविषयक ‘सभानीति’ नावाचा एक ग्रंथ लिहून छापला ई) साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगडापर्यंत रस्ता तयार केला   संकेतसूची: *
1 point
5. रॉबर्ट क्लाइव्हने कोणत्या प्रांतामध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली? *
1 point
6. डलहौसीने दत्तकविधान नामंजूर करून कोणत्या साली सातारचे राज्य खालसा केल? *
1 point
7. छत्रपती प्रतापसिंह यांनी कोणत्या शहरात येवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस व महादरा येथे तलाव बांधून त्याचे पाणी शहरात खेळवल? *
1 point
8. रॉबर्ट क्लाइव्हने किती साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली? *
1 point
9. कोणत्या सालच्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला ‘गव्हर्नर जनरल’ असा हुद्दा देण्यात आल? *
1 point
10. कोणत्या साला मध्ये पिटचा भारतविषयक कायदा मंजूर झाला? *
1 point
11. भारतात कोणी नोकरशाहीची निर्मिती केली? *
1 point
12. कोणाच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधिसमितीने कायद्याची संहिता तयार केली? *
1 point
13. कोणत्या साली मुंबई-ठाणे रेल्वे मार्गावर आगगाडी धावू लागली? *
1 point
14. कोणत्या साली तारायत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी भारतात सुरू केल? *
1 point
15. 1853 मध्ये कावसजी नानाभॉय दावर यांनी कोणत्या ठिकाणी पहिली कापड गिरणी सुरू केली? *
1 point
16. 1855 मध्ये कोणत्या प्रांतातील रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली? *
1 point
17. 1907 साली जमशेदजी टाटा यांनी कोणत्या ठिकाणी टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला? *
1 point
18. 1784 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोठे  ‘एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल’ ही संस्था स्थापन केली? *
1 point
19. जर्मन विचारवंत भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा गाढा अभ्यासक कोण होता? *
1 point
20. 1829 मध्ये कोणी सतीबंदीचा कायदा केली? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy