इयत्ता तिसरी : चाचणी क्र.7
निर्मिती ~ श्री संदीप शिवलिंग गुळवे.
 जि.प.प्राथमिक शाळा,ओंडोशी
ता.कराड , जि. सातारा
शिक्षक मंच सातारा {ph no~ 8275458483}
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
इयत्ता *
तालुका *
जिल्हा *
मराठी 1 } नाना काकांच्या शेतीची नासाडी कोणी केली? *
2 points
मराठी 2 } झाडाच्या आडोशाला कोण लपून बसले होते ? *
2 points
मराठी 3 } ' कपाळावर' या शब्दात कोणता शब्द लपलेला नाही ? *
2 points
मराठी ४ } ' शक्य ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता *
2 points
मराठी 5 } खालील शब्दांचा बाराखडी नुसार योग्य क्रम कोणता ?  { फिरकी , फळ ,  फुगा , फोटो , फेरी } *
2 points
गणित ६ } 30 दशक म्हणजे किती ? *
2 points
गणित ७ } ४ , ८ , ९  या अंकांपासून  सर्वात मोठी कोणती संख्या तयार होते ? *
2 points
गणित ८ } ५५ , ६३ , ४० , ८० या संख्यांचा योग्य चढता क्रम पर्यायातून निवडा. *
2 points
गणित ९ } ३६९ , ४६० , २७२ , ३९० या संख्यांचा योग्य उतरता क्रम कोणता. *
2 points
गणित १०}  ९७२ चे विस्तारित रूप कोणते ? *
2 points
English ११ } what is this ? *
2 points
Captionless Image
English १२ } what is this ? *
2 points
Captionless Image
English १३ } choose the correct beginning letter of animal. *
2 points
Captionless Image
English १४ } choose the correct beginning letter of animal. *
2 points
Captionless Image
English १५ } choose the correct spelling of 13 ? *
2 points
परिसर अभ्यास १६ } अनेक वस्त्यांचे मिळून काय तयार होते? *
2 points
परिसर अभ्यास १७ } कोणता दिवस जागतिक वारसा दिन म्हणून ओळखला जातो? *
2 points
परिसर अभ्यास १८ } कशाच्या शोधामुळे वाहतूक जास्त वेगवान झाली? *
2 points
परिसर अभ्यास १९ } खालीलपैकी कोणते जमिनीवरील वाहतुकीचे साधन नाही. *
2 points
परिसर अभ्यास २० } कारखान्यात बनणारी वस्तू कोणती? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy