JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - MAHATET टेस्ट सिरीज
सराव पेपर 2 - सामाजिक शास्त्रे
विषय - इतिहास - 9वी
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्याचे नाव
*
Your answer
जिल्हा
*
Your answer
स्पर्धा गुरु या यु ट्यूब चॅॅॅॅॅनल वरील व्हिडिओ लिंक, टेस्ट लिंक, महत्त्वाचा जाहिराती, चालू घडामोडीच्या अपडेट पाठवण्यासाठी Whats App No नोंदवा.
Your answer
1.पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
*
2 points
जाल कपूर - टपाल तिकीट अभ्यासक
कुसुमाग्रज - कवी
अण्णाभाऊ साठे - लोकशाहीर
अमरशेख - चित्रसंग्राहक
2.पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
*
2 points
शिलालेख - लिखित साधन
वृत्तपत्रे - भौतिक साधन
ओव्या - मौखिक साधन
दूरदर्शन - दृक श्राव्य साधन
3.पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
*
2 points
राष्ट्रीय अभिलेखागार - ऐतिहासिक दस्तऐवज जतन करणे
प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया - देशभरातील वृत्तपत्रांना बातम्या पुरवणे
इंडियन न्यूज रिव्ह्यू - वृत्तपट व अनुबोधपट बनवणे
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया - लोकांना कर्जपुरवठा करणे
4.खालीलपैकी कोणते आधुनिक काळातील इतिहास लेखनाची साधने नाही ?
*
2 points
भौतिक साधने
लिखित साधने
शिलालेख
दृक श्राव्य साधने
5.खालीलपैकी कोणते इतिहास लेखनाच्या मौखिक साधनाचे उदा. नाही ?
*
2 points
पोवाडे
लोककथा
म्हणी
टपाल तिकिटे
6.खालीलपैकी कोणते इतिहास लेखनाच्या लिखित साधनाचे उदा. नाही ?
*
2 points
वृत्तपत्रे व ग्रंथ
ओव्या
अभिलेखागारातील कागदपत्रे
रोजनिशी व पत्रव्यवहार
7.खालीलपैकी कोणते इतिहास लेखनाच्या भौतिक साधनाचे उदा. आहे ?
*
2 points
लोककथा
कोशवाङ्मय व गॅॅझेट
अलंकार व पेहराव
लोकगीते
8.श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री .................. होते.
*
2 points
राजीव गांधी
श्रीमती इंदिरा गांधी
एच.डी.देविगौडा
पी.व्ही.नरसिंहराव
9.भारतीय हरितक्रांतीचे जनक ................ होत.
*
2 points
डॉ.वर्गीस कुरियन
डॉ.एम.एस.स्वामिनाथन
डॉ.होमी भाभा
डॉ.नॉर्मन बोरलॉग
10.मॅॅकमोहन या सीमारेषेच्या क्षेत्रांत ................ या राष्ट्रांत १९६२ साली युद्ध झाले.
*
2 points
भारत व पाकिस्तान
भारत व चीन
चीन व पाकिस्तान
पाकिस्तान व बांगलादेश
हार्दिक शुभेच्छा !!
Visit & Subscribe YouTube Channel -
www.youtube.com/mpscetest
Visit Website -
www.thespardhaguru.com
Download App -
https://play.google.com/store/apps/details?id=com.sagarghalme.thespardhagurugk
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. -
Terms of Service
-
Privacy Policy
Does this form look suspicious?
Report
Forms
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report