Complaint against sexual harassment (under ICC) लैंगिक छळाच्या विरोधात तक्रार (आयसीसी अंतर्गत)
ICC on prevention of Sexual harassment of women at work place of M. J. College was constituted to ensure safety of female students and employees against sexual harassment and to contribute to the realization of their right to gender equality and also to act as a redressal mechanism. College students and female staff can register their grievances by filling up the form given below or put their grievances in writing in the grievance box near the office.
मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय, जळगाव येथे ICC (अंतर्गत तक्रार समिती)ची स्थापना विद्यार्थिनी आणि महिला कर्मचाऱ्यांना लैंगिक छळापासून सुरक्षित करण्यासाठी आणि लैंगिक समानतेचा त्यांचा अधिकार प्रदान करण्यासाठी आणि त्यासंदर्भातील अडचणी निवारण यंत्रणा म्हणून कार्य करण्यासाठी शासकीय आदेशानुसार करण्यात आली आहे. महाविद्यालयातील विद्यार्थिनी व महिला कर्मचारी खालील फॉर्म भरून आपली तक्रार नोंदवू शकतात किंवा आपली तक्रार लेखी स्वरूपात कार्यालयाजवळील तक्रारपेटीत टाकू शकतात.