Test No. : 17
@ विषय : गणित
*  घटक : कालमापन व मापन

निर्मिती : श्री.घोरवाडे बळीराम सुधाकर , उमरगा जि.उस्मानाबाद मो.न.८२७५१७९६५०  
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव : *
1) घड्याळात किती मिनिटानंतर बरोबर आकरा वाजतील ? *
1 point
Captionless Image
2) 2 तास 15 मिनिटे = 145 मिनिटे *
1 point
3) 3 तास 10 मिनिटे = किती मिनिटे ? *
Let us know what kind of dish(es) you'll be bringing
1 point
Required
4) घड्याळात किती मिनिटानंतर बरोबर साडेदहा वाजतील ? *
1 point
Captionless Image
5) अजिंक्यची शाळा सकाळी 7 वाजता भरते व दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुटते तर शाळा किती वेळ चालते *
1 point
6) घड्याळात किती वाजले आहेत? *
1 point
Captionless Image
7) 8 वाजून 45 मिनिटांनी सुरु झालेले नाटक तीन तासांनी संपले तर किती वाजता संपले ? *
1 point
8) 3 तास 45  मिनिटामधून 1 तास 10 मिनिटे वजा केल्यास वजाबाकी किती येईल ? *
1 point
9) 4 तास 35  मिनिटे + 2 तास 10 मिनिटे = ? *
1 point
10) घड्याळात किती वाजले आहेत? *
1 point
Captionless Image
11) लांबी मोजण्याचे एकक "मीटर" हे आहे *
1 point
12) वस्तुमान मोजण्याचे एकक लिटर आहे . *
1 point
13) 5 मीटर = -------से.मी. *
1 point
14) 6 लिटर म्हणजे किती मिलिलीटर ? *
1 point
15) अर्धा किलो म्हणजे किती ग्रॅॅम *
1 point
16) 2 किलोमीटर म्हणजे 200 मीटर *
1 point
17) पाव किमी म्हणजे --------मीटर *
1 point
18) दीड मीटर म्हणजे किती सेमी ? *
1 point
19) पाऊन लिटर म्हणजे -------मिली *
1 point
20) सविताने बाजारातून 1 किलो 500 ग्रॅॅम कांदे ,अर्धा किलो टोमॅॅटो,एक किलो बटाटे खरेदी केली तर तिने किती भाजी किलोग्रॅॅम भाजी खरेदी केली ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy