Perspective Plan Year: 2024-25 to 2028-29 Industrialist Survey बृहत विकास आराखडा-2024-25 to 2028-29 उद्योजक सर्वेक्षण (उद्योजकाकरिता सर्वेक्षण प्रश्नावली)
नमस्कार ! आपल्या कबचौउमवि विद्यापीठाचा
बृहत विकास आराखडा सन 2024-2029 करिता तयार होणार आहे. त्यासाठी आपली मते बहुमूल्ये आहेत तेव्हा सर्वेक्षण प्रश्नावलीतील प्रश्न काळजीपूर्वक वाचून प्रतिसाद नोंदवावा.सर्वेक्षणाचा उपयोग केवळ बृहत विकास आराखडा निर्मितीकरिताच करण्यात येईल.