महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - MAHATET टेस्ट सिरीज
सराव पेपर 15 - सामाजिक शास्त्रे
विषय - इतिहास - 10 वी
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
जिल्हा *
स्पर्धा गुरु या यु ट्यूब चॅॅॅॅॅनल वरील व्हिडिओ लिंक, टेस्ट लिंक, महत्त्वाचा जाहिराती, चालू घडामोडीच्या अपडेट पाठवण्यासाठी Whats App No नोंदवा.  
१.इतिहासाची चिकित्सापुर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला .............. असे म्हणतात. *
2 points
२.जगातील सर्वांत प्राचीन शिलालेख ............. संग्रहालयात ठेवलेला आहे. *
2 points
३.ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील .................... संस्कृतीमध्ये झाली. *
2 points
४.आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ................. इतिहासकारांच्या लेखनात आढळतात. *
2 points
५.हिस्टरी हा शब्द प्रथम इसवी सन पूर्व पाचव्या शतकात होऊन गेलेल्या ...................... या ग्रीक इतिहासकाराने प्रथम त्याच्या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. *
2 points
६.इ.स.१७३७ मध्ये जर्मनीमधील ................... विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. *
2 points
७.एकोणिसाव्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने ............... यांच्या विचारांचा प्रभाव होता. *
2 points
८.विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ...................... नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली. *
2 points
९.अॅॅनल्स प्रणाली सुरु करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय ...................... इतिहासकारांना दिले जाते. *
2 points
१०.१९९० नंतर ......................... हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला. *
2 points
११ वी प्रवेश CET सराव पेपर, पेपर ची माहिती, प्रवेश प्रक्रिया यासंबंधी माहितीसाठी टेलिग्राम चॅॅॅॅनल जॉईन करा.
Telegram Channel - t.me/Cet11th 
हार्दिक शुभेच्छा !!
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report