SYBA Public Administration-G-2 Internal Test-1
Internal test exam -May 2021
Subject--district administration -semester IV
Total Marks-20
Email *
Name of the student *
Mobile number *
जिल्हा निवडणूक अधिकारी कोण असतो *
2 points
तलाठ्याच्या कार्यालयाला काय म्हणतात *
2 points
एका सज्जा  मध्ये किती गावांचा समावेश होतो *
2 points
महाराष्ट्राचे पोलीस मुख्यालय कुठे आहे *
2 points
कायदा व सुव्यवस्थेची अभिकरणे किती आहेत *
2 points
भारतीय पोलीस कायदा केव्हा करण्यात आला *
2 points
प्रांतांची निर्मिती खालीलपैकी कोणत्या राजाने केली *
2 points
तालुका दंडाधिकारी कोण असतो *
2 points
उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याला मार्गदर्शन करणाऱ्या अधिकार्‍यास काय म्हणतात *
2 points
तालुक्याचा महसूल अधिकारी कोण असतो *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy