JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
S. M. Arts & Comm. College, Muktainagar. Dept of Economics, TYBA - Economics of Public Finance S3 (Unit Test 1st) Nov.2020
Internal Test Examination
Semester V
Total Marks: 20
Minimum Score Required: 08
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्याचे नाव
*
Your answer
संपर्क क्रमांक
*
Your answer
महत्तम सामाजिक कल्याणाचा सिद्धांत कोणी मांडला.
*
2 points
डॉ. डाल्टन
adam smith
केन्स
रिकार्डो
सार्वजनिक सत्तांच्या उत्पन्न मिळविण्याच्या व खर्च करण्याच्या पद्धतीशी ज्याचा संबंध आहे त्या शास्त्राला सार्वजनिक आय व्यय असे म्हणतात हि व्याख्या कोण केली आहे.
*
2 points
डॉ. डाल्टन
फिंडले शिरस
पी इ टेलर
यापैकी नाही
सरकारला खालीलपैकी कोणती कार्य करावी लागतात.
*
2 points
आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करणे .
रोजगार निर्माती
भांडवल संचय प्रोत्साहन
वरील सर्व
सनातनवादी राजस्व वक्त्यांनी अर्थव्यवस्थेत सरकारचा हस्तक्षेप -------- असावा.
*
2 points
कमीत कमी
जास्तीत जास्त
व्यापक
यापैकी नाही
डॉ. डाल्टन यांनी सार्वजनिक आयव्ययाचा -------- अर्थ सांगितलेला आहे.
*
2 points
व्यापक
संकुचित व व्यापक
संकुचित
यापैकी नाही
सार्वजनिक उत्पन्नाचे करेत्तर स्त्रोत कोणते.
*
2 points
शुल्क
दंड
अनुदाने
वरील सर्व
खालीलपैकी करारोपानाची उद्दिष्ट कोणती.
*
2 points
सरकारच्या उत्पन्नात वाढ
रोजगारात वाढ
आर्थिक विषमतेचे निर्मुलन
वरील सर्व
ज्या कराचे संक्रमण होत नाही त्यांना ----------- म्हणतात.
*
2 points
प्रत्यक्ष कर
अप्रत्यक्ष कर
प्रगतीशील कर
यापैकी नाही
उत्पन्न कर ---------- कर hoy
*
2 points
प्रत्यक्ष कर
अप्रत्यक्ष कर
प्रतीगामी कर
यापैकी नाही
उत्पादन कर व केंद्रीय अबकारी कर --------- होय.
*
2 points
प्रत्यक्ष कर
अप्रत्यक्ष कर
प्रमानशील कर
यापैकी नाही
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
-
Terms of Service
-
Privacy Policy
Forms