विषय: इतिहास

=================================
7 - असहकार चळवळ
=================================

     

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━
                                                                                                                       
Sign in to Google to save your progress. Learn more
आपला विभाग निवडा / Select Your Region *
*रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया 'इतर / Other' असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया "Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव / Student Full Name. *
नाव - मधले नाव - आडनाव
तुकडी *
खालील यादीतून विद्यार्थ्याची तुकडी निवडा.
विद्यार्थी मित्रांनो खालील व्हिडिओ पहा व प्रश्नांचा योग्य पर्याय निवडा.
इ.स.1920 ते 1947 हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड कोणत्या नावाने ओळखला जातो? *
1 point
महात्मा गांधी 1893 मध्ये वकिलीच्या कामानिमित्त कोणत्या देशात गेले होते? *
1 point
9 जानेवारी 1915 मध्ये गांधीजी कोणत्या देशातून भारतात परतले? (9 जानेवारी_प्रवासी भारतीय दिवस) *
1 point
अमेरिकेतील कष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी झगडणारे मार्टिन ल्यूथर किंग आणि दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांच्यावर कोणत्या नेत्याच्या सत्याग्रहाच्या मार्गाचा प्रभाव पडला? *
1 point
कोणत्या राज्याच्या चंपारण्य भागात ब्रिटिश मळे मालकांकडून भारतीय शेतकऱ्यांवर नीळ पिकवण्याची सक्ती केली जात असे? *
1 point
कोणत्या राज्यातील खेडा जिल्ह्यात सतत पडलेल्या दुष्काळामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट होती? *
1 point
रौलट कायद्यान्वये:...... अ) कोणत्याही भारतीयाला विनाचौकशी अटक करण्याचाआ)  न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला इ) दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास मनाई करण्यात आली     ई) भारतीयांनी या कायद्याला ‘पांढरा कायदा’ असे संबोधले *
1 point
रौलट कायद्याविरुद्ध पुकारलेल्या लढ्याचे कोणते शहर प्रमुख केंद्र बनले होत? *
1 point
कोणत्या ठिकाणी असलेल्या हरताळ प्रकरणी डॉ.सत्यपाल व सैफुद्दीन किचलु अशा प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली? *
1 point
13 एप्रिल 1919 रोजी कोणत्या ठिकाणी असलेल्या जालियनवाला बागेत बैसाखी सणाच्या निमित्ताने सभा आयोजित करण्यात आली होती? *
1 point
जालियानवाला हत्याकांडाचा निषेध म्हणून रविंद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला? *
1 point
कोणत्या देशाचा सुलतान हा जगभरातील मुस्लिमांचा खलिफा म्हणजे धर्मप्रमुख होता? *
1 point
तुर्कस्तानच्या खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली, तिला काय म्हणतात? *
1 point
1920 मध्ये राष्ट्रीय सभेच्या कोणत्या ठिकाणी भरलेल्या अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी मांडलेल्या असहकाराच्या ठरावाला मंजुरी मिळाली? *
1 point
कोणत्या राज्यातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरीचौरा येथे फेब्रुवारी 1922 मध्ये शांततापूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला? *
1 point
चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू यांनी कोणत्या साली सरकारची अडवणूक करण्यासाठी राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली? *
1 point
1927 मध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलल्या कमिशनमध्ये किती सभासद होते? *
1 point
लाहोर येथे सायमन कमिशनविरुद्ध झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व कोणी केले? *
1 point
‘लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एकेक खिळा ठोकला जात आहे.’ असे कोण म्हंटले? *
1 point
भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाहीत, अशी टीका कोणी केली? *
1 point
✍️ उद्या दिनांक: 28-06-2020 रोजी आठवी एन एम एम एस अभ्यासमालेत गणित विषयातील '7. Variation' या घटकावर प्रश्न विचारले जातील. ✍️
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy