Smt.Akkatai Ramgonda Patil Kanya Mahavidyalaya, Ichalkaranji - Department of Political Science - Quiz for T.Y.B.A                          Sub Teacher - Prof. G.B.Gaikwad
Paper Name - Modern Western Political Thought - (Paper No.16) (आधुनिक पाश्चात्य राजकीय विचार)
Date: 28/04/2020
Email *
महाविद्यालयाचे संपूर्ण नाव *
रोल नंबर *
पूर्ण नाव *
प्रश्न क्र. १) १८४८ साली कार्ल मार्क्स आणि एंगल्स यांनी संयुक्त रीतीने ................ ग्रंथ प्रसिद्ध केला. *
2 points
प्रश्न क्र. २) 'दास कॅपिटल' हा ग्रंथ .................. यांनी लिहिला. *
2 points
प्रश्न क्र. ३) २५ ऑक्टोबर १९१७ रोजी ............ यांनी ट्रॉटस्कीच्या मदतीने सरकार उलथून टाकण्यात यश मिळवले.   *
2 points
प्रश्न क्र. ४) अन्तोनिओ ग्राम्सी हा इटालियन राजकीय तत्त्वज्ञ २० व्या शतकातील एक ख्यातनाम ............ विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहे. *
2 points
प्रश्न क्र. ५) ............ यांच्या मते राज्याची निर्मिती चैतन्यातून झालेली असून राज्य हे पृथ्वीवरील दैवी शक्तीचा अविष्कार होय. *
2 points
प्रश्न क्र. ६) कार्ल मार्क्सच्या मते, वर्गविहीन व राज्याविहीन समाजव्यवस्था म्हणजे ............. समाजरचना होय. *
2 points
प्रश्न क्र. ७) लेनिनने समाजवाद प्रस्थापित करण्यासाठी ........... मार्ग स्वीकारला होता . *
2 points
प्रश्न क्र.८) अन्तोनिओ ग्राम्सी या इटालियन विचारवंताने ....... ही संकल्पना स्पष्ट केली आहे. *
2 points
प्रश्न क्र.९)  हेगेलाच्या आदर्शवादी सिद्धांतात ........... हे सर्वोच्च सर्वंकष  आहे. *
2 points
प्रश्न क्र.१०)  कार्ल मार्क्सने हेगेलचे ............ हे तत्त्व स्वीकारून साम्यवाद मांडला. *
2 points
प्रश्न क्र.११) 'शांतता, भाकरी आणि जमीन' ही घोषणा करून ............. यांनी रशियामध्ये क्रांती घडवून आणली. *
2 points
प्रश्न क्र.१२) 'युद्ध ही क्रांतीची .......... आहे', असे लेनिन यांनी म्हंटले आहे. *
2 points
प्रश्न क्र.१३) ग्राम्सिच्या मते समाजात वैचारिक प्रभुत्त्व प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेत ............. ची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. *
2 points
प्रश्न क्र.१४) हेगेलाने आपल्या आदर्शवादात व्यक्तीला गौण समजून तिच्या .............. याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे.
2 points
Clear selection
प्रश्न क्र.१५) 'आजपर्यंतचा जगाचा इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास होय ' असे ............. यांनी म्हंटले आहे. *
2 points
प्रश्न क्र.१६) ............ पर्यंत निकोलाय लेनिनच्या नेतृत्वाखाली 'सोविएत रशियाची' सत्ता कार्यरत होती. *
2 points
प्रश्न क्र.१७) अन्तोनिओ ग्राम्सीने आपल्या नवमार्क्सावादी विचारात ............ चा पुरस्कार केला आहे. *
2 points
प्रश्न क्र.१८) लेनिन यांनी १९१७ साली ........... हा ग्रंथ लिहिला. *
2 points
प्रश्न क्र.१९) कार्ल मार्क्सच्या मते, ............... म्हणजे सक्ती करण्याचे साधन किवा जुलूम करण्याचे इंजिन होय. *
2 points
प्रश्न क्र.२०) हेगेलाच्या मते, वाद, प्रतिवाद या संघर्षातून जेव्हा संवाद साधला जातो, तेव्हा त्यास ............. प्रक्रिया  म्हणतात. *
2 points
प्रश्न क्र.२१) कार्ल मार्क्सच्या मते, 'अफूच्या गोळीप्रमाणे ........... ही बाब त्याज्य आहे '. *
2 points
प्रश्न क्र.२२) १९१९ साली .............. याने इटलीमध्ये 'The New Order' हे नियतकालिक सुरु केले होते. *
2 points
प्रश्न क्र.२३)निकोलाय लेनिन यांचा जन्म ............ येथे २ एप्रिल १८७० रोजी झाला. *
2 points
प्रश्न क्र.२४) कार्ल मार्क्स हा ............ वृत्तपत्रांचा संपादक होता. *
2 points
प्रश्न क्र.२५) हेगेलचा जन्म या ............. देशात झाला. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy