विषय : विज्ञान

================================
घटक: 11. मानवी शरीर व इंद्रिय संस्था
11. Human Body and Organ System
=================================

     

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

Sign in to Google to save your progress. Learn more
आपला विभाग निवडा / Select Your Region *
*रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया 'इतर / Other' असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया "Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव / Student Full Name. *
नाव - मधले नाव - आडनाव
तुकडी *
खालील यादीतून विद्यार्थ्याची तुकडी निवडा.
सर्व विद्यार्थी मित्रांनी खालील व्हिडीओ  काळजीपूर्वक  पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. (Watch the following video carefully and answer the following questions.)
१. सजीवतील लक्षणे प्रकर्षाने दर्शविणाऱ्या सर्व जीवनावश्यक क्रियांना------म्हणतात.     (1 . All the vital processes which are essential properties of living beings are collectively called as ----) *
1 point
२. शरीरातील सर्व पेशी आणि रक्त या दरम्यान होणाऱ्या वायूंच्या देवाणघेवाणीला ---- म्हणतात.  (2. Exchange of gases between cell's and tissue fluid is called as ---) *
1 point
३. पेशींश्वसन प्रक्रियेत ----- वायू व जलबाष्प हे निरुपयोगी पदार्थ तयार होतात.  (3. Waste material like ---- gas and water vapour are produced in cellular respiration.) *
1 point
४. श्वसन नलिकेचा सुरुवातीचा भाग---- मुळे फुगलेला असतो. (4. Wind pipe is swollen at the beginning due to -----) *
1 point
५. शरीराच्या निरनिराळ्या अवयवांमध्ये पाणी, संप्रेरके, ऑक्सिजन, विद्राव्य अन्नघटक, टाकाऊ पदार्थ अशा विविध पदार्थांचे वहन ---- संस्था करते. (5. ---- system performs the function of transport of various substances like water, harmonies, oxygen, soluble matter and waste material.) *
1 point
सर्व विद्यार्थी मित्रांनी खालील व्हिडीओ  काळजीपूर्वक  पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. (Watch the following video carefully and answer the following questions.)
६. रक्ताच्या प्रत्येक घन मिलिमीटर मध्ये ---- RBC असतात. (6. ----- RBC's are present in each cubic milimeter of blood.) *
1 point
७. रक्त, रक्त तयार करणारे अवयव, आणि रक्ताचे रोग यांचा अभ्यास करणारी वैद्यक विज्ञानाची शाखा पुढीलपैकी कोणती? (7. Branch of medical science that deal's with the study of blood , hematopoietic organs, and blood disease's is called as-----) *
1 point
८. A, B, आणि O या रक्त गटांचा शोध ---- यांनी लावला. ( 8 . A ,B ,O blood groups were discovered by -----.) *
1 point
९. खालील पैकी कोणते कार्य हे रक्ताचे कार्य नाही. ( 9.  Which one is not a function of blood?) *
1 point
१०. निरोगी माणसाचा रक्तदाब सुमारे ------मिलिमीटर पाऱ्याच्या स्तंभाएवढा असतो. (10. Blood pressure of a healthy person is about -----mm of Hg.) *
1 point
✍️ उद्या दिनांक: 13-07-2020 रोजी आठवी एन एम एम एस अभ्यासमालेत 'इतिहास' विषयातील 'समतेचा लढा' या घटकावर प्रश्न विचारलेयाा घटकावर प्रश्न विचारलेया घटकावर प्रश्न विचारले जातील. ✍️
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy