विषय: इतिहास

=================================
1 -  इतिहासाची साधने
=================================

     

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━

                * निर्मिती *
         तंत्रस्नेही शिक्षक समूह
   रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
              अहमदनगर  

━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━
                                                                                                                       
Sign in to Google to save your progress. Learn more
आपला विभाग निवडा / Select Your Region *
*रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया 'इतर / Other' असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list *
आपल्या शाळेचे गाव इंग्रजी वर्णानुक्रमे शोधा. आपणास आपल्या शाळेचे संपूर्ण नाव लगेच सापडेल. अथवा आपल्या शिक्षकांना शाळेचा यादीमधील क्रमांक विचारा . शाळा क्रमांकाने शाळेचे नाव पटकन सापडेल .रयत व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनी कृपया "Other/ इतर " असा सर्वात शेवटचा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव / Student Full Name. *
नाव - मधले नाव - आडनाव
तुकडी *
खालील यादीतून विद्यार्थ्याची तुकडी निवडा.
विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची योग्य पर्याय निवडा.
खालील व्हिडीओ पाहून प्रश्नांची उत्तरे लिहा.
टीप- लिंकद्वारे दिलेला व्हिडिओ हा Digital Sanskar या You tube चॅनलची मालिका असून त्याचा उपयोग फक्त विद्यार्थ्यांना इतिहासाची साधने या घटकाचे आकलन होण्यासाठी व्हावा म्हणून लिंकद्वारा शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओबाबतचे सर्व अधिकार Digital Sanskar यांचेच आहेत.
इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये कोणकोणत्या साधनांचा समावेश करता येईल?  अ) वस्तू आ) वास्तू इ) पदके     ई)  पुतळे      संकेतसूची: *
1 point
सेल्युलर जेल कोणत्या ठिकाणी आहे? *
1 point
दगडावर किंवा भिंतीवर कोरलेल्या लेखाला काय म्हणतात? *
1 point
कोणत्या ठिकाणी असलेल्या आगाखान पॅलेस येथील गांधी स्मारक संग्रहालयात आपणांस महात्मा गांधींच्या वापरातील अनेक वस्तू, कागदपत्रे पहावयास मिळतात? *
1 point
खालीलपैकी लिखित साधन कोणते आहे? *
1 point
खालीलपैकी लिखित साधन कोणते आहे? *
1 point
मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे कोणत्या बंदराचे मूळ आराखडे आहेत? *
1 point
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते पाक्षिक सुरु केले? *
1 point
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या साली ‘बहिष्कृत भारत’ हे पत्र सुरु केले? *
1 point
लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे यांतून विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केले? *
1 point
स्फूर्तिगीते, लोकगीते, पोवाडे, ओव्या, लोककथा, मेळे, जलसे, कलापथके, मुलाखती, प्रसंगवर्णने ही कोणती साधने आहेत? *
1 point
आधुनिक भारताच्या इतिहासाची श्राव्य साधने कोणती आहेत? *
1 point
स्वातंत्र्यचळवळीच्या काळात कशाची रचना केली गेली? *
1 point
आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक् स्वरूपाची साधने कोणती आहेत? *
1 point
आधुनिक भारताच्या इतिहासाची लिखित साधने कोणती आहेत? *
1 point
विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे .......... होय. *
1 point
इतिहासाच्या साधनांमधील .......... साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. *
1 point
खालीलपैकी वेगळा शब्द कोणता? *
1 point
खालीलपैकी वेगळा शब्द कोणता? *
1 point
खालीलपैकी वेगळा शब्द कोणता? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy