“दो गुब्बारे” फिल्म स्क्रीनिंग आणि चर्चा
*‘दोन पिढ्यांतील नात्यांचा प्रवास’*  
Sign in to Google to save your progress. Learn more
दोन पिढ्यांमधला संवाद हरवू नये, या जाणिवेतून यशवंतराव चव्हाण सेंटर च्या वतीने आरोग्य, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक विभाग आणि युवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “पिढी-पिढीतील स्नेहबंध मेळा  (Intergenerational Bonding Mela) या उपक्रमांतर्गत शनिवार दि. ५ ऑगस्ट,२०२३ रोजी स्थळ : मुख्य सभागृह, यशवंतराव चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई -४०००२१  वेळ : दु. २:३० ते सायं. ५:०० यावेळेत उपस्थितांना ‘दोन पिढ्यांतील नात्याचा प्रवास’ या विषयावर आधारित “दो गुब्बारे” ही  फिल्म दाखविण्यात येणार आहे.   याकरिता आपण नाव नोंदणी करून आपली उपस्थिती निश्चिती करावे हि विंनती.        सुसंवाद साधण्यासाठी ज्येष्ठ मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
१. डॉ. मोहन आगाशे – (ज्येष्ठ अभिनेता, मानसोपचारतज्ज्ञ)
२. श्री. वरुण नार्वेकर – (दिगदर्शक-फिल्म –दो गुब्बारे)
३. श्री. सिद्धार्थ शॉ  –(अभिनेता )
Full Name (पूर्ण नाव ) *
Age (वय ) *
Mobile Number (दूरध्वनी क्रमांक) *
Email (इमेल)
पत्ता  *
कार्यक्षेत्र ( area of ​​work) *
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of Yashwantrao Chavan Centre, Mumbai. Report Abuse