Que 1. How was the Syllabus of each subject ?प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम कसा होता?
*Que 2. How were the benefits from the course ?अभ्यासक्रमाचे फायदे कसे होते?
*Que -3-Was the course easy or difficult to understand?अभ्यासक्रम सोपा होता की समजण्यास अवघड?
*Que -4 How much was the syllabus covered in the class ?वर्गात किती प्रमाणात अभ्यासक्रम शिकविला होता?
*Que -5-What is your opinion about the library material and facilities for the course?अभ्रासक्रमासाठी ग्रंथालय साहित्य आणि सुविधांबद्दल तुमचे मत काय आहे?
*Que -6 To What extent were you able to get material for the prescribed readings?विहित वाचनासाठी तुम्हाला किती प्रमाणात साहित्य मिळाले ?
*Que – 7 How did the teacher prepare for the classes? शिक्षकांनी वर्ग घेण्याची तयारी कशा प्रकारे केली?
*Que-8 How well was the teacher able to communicate?शिक्षक किती चांगले संवाद साधू शकले?
*Que 9- How often the teacher encouraged student participation in class activities? शिक्षक विद्यार्थिनींना उपक्रमात सहभागी होण्यासाठी किती प्रोत्साहित करतात?
*Que 10-If Yes, then which of the following method was used?होय असल्यास, खालीलपैकी कोणती पद्धत वापरली होती?
*Que 11- How helpful was the teacher in advising? मार्गदर्शन करण्यात शिक्षक किती उपयुक्त होते?
*Que 12-The teacher approach can best be described as ? शिक्षकांच्या दृष्टिकोनाचे उत्तम प्रकारे वर्णन केले जाऊ शकते ?
*Que14-What effect do you think the internal assessment will have on your course grade? तुमच्या अभ्यासक्रमाच्या श्रेणीवर अंतर्गत मूल्यांकनाचा काय परिणाम होईल असे तुम्हाला वाटते?
*Que 15-How often did the teacher provide feedback on your performance?शिक्षकांनी तुमच्या कामगिरीवर किती वेळा अभिप्राय दिला?
*Que-16 Were your assignments discussed with you? तुमच्या गृहपाठावर तुमच्याशी चर्चा झाली होती का?
*Que 17-Were you provided with a course lecture too at the beginning? सुरुवातीला तुम्हाला अभ्यासक्रमावर व्याख्यान देण्यात आले होते का?
*