जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आयोजित  - सर्वोत्तम घरगुती गणपती सजावट स्पर्धा 2022 (ठाणे महानगर पालिका क्षेत्र मर्यादित )  

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आयोजित घरगुती गणेशोत्सव स्पर्धा 2022 - तालुका निहाय

१. स्पर्धेत सहभाग घेऊ ईच्छनाऱ्या स्पर्धकांनी सोबत जोडलेला गुगल फॉर्म भरणे अनिर्वार्य आहे.

२. स्पर्धकाने डेकोरेशन चे विविध बाजूने काढलेले ५ फोटो व १ व्हिडिओ नमूद व्हाट्सअँप नंबर वर देणे. व्हिडिओमध्ये स्पर्धकाने देखावा बनवण्याचे कारण व भावना, देखावा बनवताना वापरलेल्या वस्तू, तसेच घरातील व्यक्तींचा सहभाग, देखावा बनवण्यासाठी लागलेला कालावधी, देखावा बनवण्यासाठी आलेला खर्च व इतर उर्वरित आवश्यक माहिती द्यावी.

3.ज्यांच्या घरी दीड दिवसाचे गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत त्यांनी पहिल्याच दिवशी गुगल फॉर्म भरून फोटो व विडिओ व्हाट्सअँप वर पाठवणे आवश्यक आहे. तसेच ज्यांच्या घरी दीड दिवसापेक्षा जास्त काळ गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत त्यांनी विसर्जनाच्या किमान २ दिवस आधी गुगल फॉर्म भरून फोटो व व्हिडिओ व्हाट्सअँप वर पाठवणे आवश्यक आहे.

Sign in to Google to save your progress. Learn more
तारीख - (Date) *
MM
/
DD
/
YYYY
स्पर्धकांचे संपूर्ण नाव *
व्हाट्सअँप नंबर ( ज्या नंबर वरून ०५ फोटो व ०१ विडिओ पाठवला आहे तो ) *
मोबाईल नंबर *
स्पर्धकांचा संपूर्ण पत्ता *
आपण ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहात ? *
Next
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy