English Compulsory BA I (Sem.-I) Winter 2021
Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University Nagpur Winter Examination 2021
B.A / (Semester I) 2021
Subject - English Compulsory
Exam Date : 21 Feb. 2022
Time : 10.00am - 1.00 pm.
Marks: 80
अत्यंत महत्त्वाची सूचना...
1. प्रश्नपत्रिकेत दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
2. विद्यार्थ्यांनी स्वतःची माहिती अचूक लिहावी.
3. परीक्षार्थीना उत्तरपत्रिका submit करायला एक तासाचा वेळ दिलेला आहे. त्यामुळे वेळेच्या आत उत्तरपत्रिका submit करावी.
4. उत्तर पत्रिका submit करतांना आणि ऑनलाईन परीक्षा देताना इंटरनेट कनेक्शन बरोबर आहे किंवा नाही यांची नोंद घ्यावी.
5. परीक्षा देताना कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास संयोजन समितीला संपर्क करावे. यासाठी मो.नं.9420304024 9423112181 8530208517 या नंतर स्वत:चा मो.नंबर घालावा