Students Satisfaction Survey                              Academic Year 2020-21
Instructions to fill the questionnaire

All questions should be compulsorily a
सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण बंधनकारक आहे
Each question has five responses, choose the
        most appropriate one.
प्रत्येक प्रश्नांना पाच पर्याय आहेत. त्यातील योग्य तो पर्याय
       निवडावा.
The response to the qualitative question no. 21
        is student’s opportunity to give suggestions or
        improvements; she/he can also mention
        weaknesses of the institute here. (Kindly
       restrict your response to teaching learning
       process only)
शेवटच्या प्रश्नामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यास महाविद्यालातील फक्त  
      अध्ययन आणि अध्यापनाच्या बाबतीत आपले मत किंवा काहीं
      सूचना सुचवायची संधी आहे. प्रत्येकाने कमीत कमी  एक आणि
     अधिकाधिक तीन सूचना सुचवायच्या आहेत. सूचना ह्या योग्य व
      तर्कसंगत असाव्यात.
Email *
Mobile Number *
Name *
1. How much of the syllabus was covered in the class? (वर्गात किती टक्के अभ्यासक्रम पूर्ण केला जातो?) *
2. How well did the teachers prepare for the classes? (तासिकेसाठी शिक्षकांची विषय तयारी कशी असते?) *
3. How well were the teachers able to communicate?(शिक्षक विद्यार्थ्यांशी किती चांगल्या प्रकारे संवाद साधतात?) *
4.  The teacher’s approach to teaching can best be described as (शिक्षकांचा अध्यापन विषयक दृष्टीकोन कसा आहे?) *
5. Fairness of the internal evaluation process by the teachers. (अंतर्गत मूल्यमापनात शिक्षक सर्वाना समान न्याय देतात का?) *
6. Was your performance in assignments discussed with you? (शिक्षक विद्यार्थ्यांशी त्यांच्या स्वाध्यायातील प्रगतीबद्दल चर्चा करतात का?) *
7. The institute takes active interest in promoting internship, student exchange, field visit opportunities for students. (महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या  प्रशिक्षण, पदव्युत्तर शिक्षण, रोजगारांच्या संधीबद्दल काळजी घेते) *
8. The teaching and mentoring process in your institution facilitates you in cognitive, social and emotional growth. (महाविद्यालयातील अध्यापनाची आणि पालकत्वाची प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या आकलन विषयक, सामाजिक आणि भावनिक विकासास पूरक आहे.) *
9. The institution provides multiple opportunities to learn and grow. (महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या अध्ययनासहित सर्वांगीण विकासासाठी विविध संध्या उपलब्ध करून देते का?) *
10. Teachers inform you about your expected competencies, course outcomes and programme outcomes. (शिक्षक विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणाच्या आणि त्यातील विविध विषयांच्या उद्दिष्ट आणि त्यातील संधीबद्दल अवगत करतात.) *
11. Your mentor does a necessary follow-up with an assigned task to you. (आपले पालक शिक्षक आपणास दिलेल्या शैक्षणिक गृह कार्याचा पाठपुरावा घेतात.) *
12. The teachers illustrate the concepts through examples and applications.  (शिक्षक विषयातील अवघड संकल्पना उदाहरणासह व उपाययोजानासह स्पष्ट करतात का?) *
13. The teachers identify your strengths and encourage you with providing right level of challenges. (शिक्षक विद्यार्थ्यांतील बलस्थानांचा व सुप्तगुणांचा शोध घेतात व तशी आव्हाने पेलता येतील अशी संधी उपलब्ध करून देतात का ?) *
14. Teachers are able to identify your weaknesses and help you to overcome them. (शिक्षक विद्यार्थ्यांतील उणीवा ओळखून त्यावर मात करण्यासाठी मदत करतात का?) *
15. The institution makes effort to engage students in the monitoring, review and continuous quality improvement of the teaching learning process. (अध्ययन - अध्यापन प्रक्रियेची गुणात्मक वाढ, तिचे नियंत्रण व आढावा याबाबत विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्याविषयीचे  प्रयत्न महाविद्यालयाकडून होतात का ?) *
16. The institute/ teachers use student centric methods, such as experiential learning, participative learning and problem solving methodologies for enhancing learning experiences. {विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अनुभव समृद्ध व्हावा यासाठी महाविद्यालय अथवा शिक्षकाकडून विद्यार्थी केंद्रित पद्धतीचा  (उदा. प्रयोगाधारित शिक्षण, सहभागी शिक्षण आणि समस्या समाधान, कार्यपद्धती इ.) अवलंब होतो.} *
17. Teachers encourage you to participate in extracurricular activities. (शिक्षक विद्यार्थ्यांना अभ्यासेतर उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करतात.) *
18. Efforts are made by the institute/ teachers to inculcate soft skills, life skills and employability skills to make you ready for the world of work.            (महाविद्यालय आणि शिक्षक विद्यार्थ्यांच्या अंगी संवाद कौशल्य, जीवन कौशल्य व रोजगार कौशल्य बिंबविण्यासाठी प्रयत्नशील असतात. ) *
19. What percentage of teachers use ICT tools such as LCD projector, Multimedia, etc. while teaching.         (किती टक्के शिक्षक दृक श्राव्य तंत्रज्ञान जसे की LCD प्रोजेक्टर, मल्टीमेडिया इ. चा वापर अध्ययनासाठी करतात? ) *
20. The overall quality of teaching-learning process in your institute is very good.                                 (महाविद्यालय अध्ययन – अध्यापन प्रक्रियेचे एकंदर गुणवत्ता प्रमाण खूप चांगले आहे.) *
Next
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy