Student Satisfaction Survey (SSS) 2021-22
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
Please confirm this is the first only time you answer this survey. तुम्ही हा फार्म पहिल्यांदाच भरत आहात ? *
*
Roll Number / Enrollment ID *
Contact Number *
Age *
Gender (लिंग). *
Class/Degree Programme (वर्ग/पदवी). *
How much of the syllabus was covered in the class? वर्गामध्ये किती प्रमाणात अभ्यासक्रम पूर्ण झाला ? *
How well did the teacher prepare for the classes? वर्गामध्ये शिक्षकांची शिकवत असलेल्या विषयाची तयारी कशी होती ? *
How well were the teachers able to communicate? शिक्षकांची विद्यार्थ्याशी संवाद साधण्याची कला? *
The teachers approach to teaching can best be described as. शिक्षकांची शिकविण्याची पद्धत चांगली आहे, हे कसे सांगता येईल *
Fairness of the evaluation process by the teachers. शिक्षकांचा अंतर्गत मूल्यमापन पद्धतीमधील प्रामाणिकपणा. *
Was your performance in assignments discussed with you? तुम्हाला दिलेल्या कामाबद्दलची चर्चा किती वेळा तुमच्यासोबत करण्यात येते ? *
The institute takes active interest in promotion intern ship, student exchange, field visit opportunities for student. विद्यार्थ्यासाठी प्रशिक्षण , विद्यार्थी विनिमय, क्षेत्रभेट यासारख्या संधी पुरविण्यात कॉलेज किती प्रमाणात प्रभावी आहे *
The teaching and mentoring process in your institution facilitates you in cognitive social and emotional growth. विद्यार्थ्यांच्या मानसिक, सामाजिक आणि भावनिक वाढीसाठी कॉलेज मधील शिकवणी आणि पालकत्व पद्धत कशी आहे *
The institution provident multiple opporinuties to learn and growth. शिकण्यासाठी आणि सर्वांगीण विकासाठी कॉलेज वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देतात. *
Teachers inform you about your expected competencies, course outcome and programme outcomes.शिक्षक तुम्हाला तुमच्या अपेक्षित क्षमता, पाठ्यक्रम आणि कार्यक्रम परिणाम याविसयी कितीदा सूचित करतात. *
Your mentor does a necessary follow-up with an assign task to you. तुम्हाला दिलेल्या कामाबद्दल तुमचे शिक्षक कितीदा/ कसा आढावा घेतात. *
The teacher illustrates the concepts through examples and applications. शिक्षक किती वेळा उदाहरणे आणि उपाययोजनांचा वापर करून शिकवितात *
The teacher identifies your strengths and encourages you with providing right level of challenges. तुमच्या क्षमता ओळखून यशाच्या मार्गाने जाण्यासाठी शिक्षक तुम्हाला प्रवृत करतात. *
Teachers are able to identify your weakness and help you to overcome them. तुमच्यामधील कमतरता ओळखून त्यावर मात करण्यासाठी शिक्षक तुम्हाला प्रवृत करतात. *
The institution makes effort to engage students in the monitoring, review and continuous quality improvement of the teaching learning process. अध्ययन-अध्यापन सुरळीत चालण्यासाठी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबद्दल /सहभागाबद्दल संस्था / कॉलेज नेहमी कार्यान्वित असते *
The institute / teachers use students centric methods, such as experimental learning, participative learning and problem solving methodologies for enhancing learning experiences. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अनुभव वाढीसाठी शिक्षक विद्यार्थीकेंद्री पद्धत जसे प्रयोगिक शिक्षण , सहभाग शिक्षण , समस्या सोडवणूक पद्धती कितपत वापरतात. *
Teacher encourages you to participate in extracurricular activities. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर उपक्रमामध्ये भाग घेण्यास शिक्षक तुम्हाला प्रोत्साहित करतात. *
Efforts are made by institute / teachers to inculcate soft skills, life skills and employability skills to make you ready for the world of work. रोजगार प्राप्तीसाठी लागणारे कौशल्य जसे कुशलता,स्वभाव,रोजगार कौशल्य तुमच्या मध्ये वाढविण्यास संस्था/ शिक्षक यांचा प्रयत्न कितपत असतो. *
What percentage of teachers use ICT tools such as LCD projector, Multimedia, etc. while teaching. कीती टक्के शिक्षक शिकविताना LCD, Projectors, Multimedia चा वापर करतात *
The overall quality of teaching –learning process in your institute is very good.तुमच्या महाविद्यालयातील अध्ययन-अध्यापन पद्धत ही एकंदरीत चांगली आहे. *
Give the three observation/ suggestions to improve the overall teaching-learning experience in your institution. तुमच्या महाविद्यालयातील अध्ययन –अध्यापन वाढीसाठी तुमचे तीन विचार/ सूचना लिहा
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy